SHOCKING : या नोकरीच्या मुलांकडे आकर्षित होतात मुली !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 17:52 IST
सध्या मुले अशा करिअरच्या मागे पडत आहेत, ज्याने मुली आकर्षित होतील. तर मग चला जाणून घेऊया की, सध्या मुली कोणत्या प्रोफेशनने इंप्रेस होतात.
SHOCKING : या नोकरीच्या मुलांकडे आकर्षित होतात मुली !
-Ravindra Moreबहुतांश मुले आपल्या करिअरच्या बाबतीत खूपच असमंजस असतात. काही तर आपल्या आवडीप्रमाणे करिअरची निवड करतात मात्र काही असेही असतात, ते अशा करिअरच्या मागे पडतात ज्याने मुली आकर्षित होतील. तर मग चला जाणून घेऊया की, सध्या मुली कोणत्या प्रोफेशनने इंप्रेस होतात. * अभियंता मुलींना उच्चभ्रू आणि वेल सेटल इंजीनियर्स खूपच आवडतात आणि ते जर चांगल्या कंपनीत रुजू असतील तर त्यांच्यासाठी अधिकच उत्तम. याशिवाय इंजिनियर्स खूपच कूल असतात, ज्यामुळे देखील मुली त्यांच्याकडे आक र्षित होतात. * सैनिकजर एखाद्या मुलीची कौटुंबिक पार्श्वभूमी सेना सेवेशी निगडित असेल तर त्या अशा यूनिफॉर्मच्या मुलांशी लग्न करणे पसंत करतात. सोबतच बॉर्डरवर कर्तव्यास असलेले मुलेही मुलींना अधिक आवडतात. * अभिनेताजर एखाद्या मुलीला अभिनेत्याचा प्रस्ताव आलाच तर क्वचितच मुली त्या प्रस्तावास नकार देतील. अभिनेत्याची एक वेगळी ओळख असते ज्यामुळे तिलादेखील समाजात एक नवी ओळख मिळते. म्हणून मुली अभिनेत्याकडे आकर्षित होतात. * पायलट(वैमानिक)पायलट शिक्षित असतात, सोबतच त्यांचा लूकही खूप स्मार्ट असतो. त्यांची कमाई चांगलीही असते, मग यापेक्षा अजून एखाद्या मुलीला आयुष्यात काय हवे असते. याकारणाने मुली पायलट मुलाला जास्त पसंत करतात. * व्यावसायिक/उद्योजकसध्या मुलींना व्यावसायिक मुलेही जास्त इंप्रेसिव्ह वाटू लागले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ते कुणाच्या दबावात काम करत नाही, दुसरे म्हणजे जेव्हा पत्नीने सांगितले तेव्हा ते फिरायला जाऊ शकतात. * संगीतकारमुलींना हल्ली गितार वाजविणारे मुलेही जास्त आकर्षित वाटू लागले आहेत. त्यांना रॉकस्टारशी डेट करणे खूपच चांगले वाटते. एखादा मुलगा त्यांच्यासाठी जेव्हा गाणे म्हणतो तेव्हा त्यांना खूपच बरे वाटते.