शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

ही आहे छाया मोहिते, मुंबईची पहिली महिला रिक्शा चालक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 11:31 IST

छाया सांगते की, ‘हे काम घरगुती कामांपेक्षा खूप चांगले आहे. या कामात मी जास्त पैसा कमवू शकते आणि माझे भविष्यदेखील उज्ज्वल असेल.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये १९ महिलांनी आॅटो रिक्शा चालवायला सुरु केले आहे. यांना महाराष्ट्र शासनाने महिला सशक्तिकरण योजनेद्वारे आॅटो रिक्शा चालविणे शिकविले. यामधील एक महिला आहे ४५ वर्षीय छाया मोहिते. छाया सांगते की, ‘हे काम घरगुती कामांपेक्षा खूप चांगले आहे. या कामात मी जास्त पैसा कमवू शकते आणि माझे भविष्यदेखील उज्ज्वल असेल. तीन मुलांची ही आई मागिल दोन महिन्यात मुंबईच्या एका सरकारी ट्रेनिंग सेंटमध्ये रिक्शा चालवायला शिकली. मोहिते आनंदी होऊन सांगते की, अजून पर्यंत मला सायकल चालवायला येत नव्हते, आता मात्र मी रिक्शा चालवू शकते. ती आता आत्मनिर्भर झाली आहे. राज्य सरकारने एक नवी योजना सुरु केली असून ज्यानुसार महाराष्ट्रात रिक्शा परमिट महिलांसाठी पाच टक्के आरक्षित ठेवण्यात आले आहे. ही योजना गेल्या वर्षी महाराष्ट्रात सुरु झाली होती, मात्र मोहिते आणि तिच्या सारख्या अन्य महिला या महानगरात आॅटो चालविणाऱ्यामध्ये पहिल्या महिलांच्या यादीत समाविष्ट झाल्या.