शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

​चीनमधील हा पुतळा पाहून इतर सर्व पुतळे वाटतील ठेंगणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2016 14:22 IST

चीनमधील प्राचीन योद्धा गुआन यू याचा १५७ फुटांचा महाकाय पुतळाचे नुकतेच अनावरण झाले.

महापुरुषांचे पुतळे उभारण्याची आपल्याकडे भलतीच आवड आहे. याच पुतळ्यांवर वादविवाद, राजकारण होते ते वेगळे. असे पुतळे खरोखरंच गरजेचे आहेत का? हा मुद्दा येथे गौण पडतो. पण ज्यांना अशा पुतळ्यांची आवड आणि भव्यदिव्य पुतळे उभारण्याच्या प्रयत्नात असलेल्या सर्वांनी चीनचे तिकिट बुक करावे कारण  चीनमध्ये आॅल-टाईम गे्रट पुतळा उभारण्यात आला आहे.चीनमधील प्राचीन योद्धा गुआन यू याचा १५७ फुटांच्या महाकाय पुतळाचे नुकतेच अनावरण झाले. ३३ फुट लांब युद्धनौकेच्या प्रतिकृतीवर हा अजस्र पुताळा उभा असून त्याच्या हातात ‘ग्रीन ड्रॅगन क्रेसेंट ब्लेड’ नावाचे लांबलचक परशु हत्यार आहे.हुबेई प्रांतातील जिंगझोऊ शहरात उभारण्यात आलेल्या या पुतळ्याचे १३२० टन वजन असून त्याचे नुसते हत्यारच १३६ टन एवढे अवजड आहे. चार हजारांपेक्षा जास्त तांब्याचे पट्टे पुतळयाला चिकटवण्यात आलेले आहेत. एवढेच नाही तर पुतळ्याच्या बैठकीत म्हणजे युद्धनौकेत गुआन यू चे संग्राहलयदेखील आहे.इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये ‘त्रिसाम्राज्या’च्या काळात गुआन यू हा सेनापती होऊन गेला होता. हान राजवंशाच्या पतनास कारणीभूत गृहयुद्धाचे त्यांनी नेतृत्त्व केले होते. सध्या त्याच्याबद्दल पुरेशी अधिकृत माहिती उपलब्ध नाही. जी आहे ती केवळ दंतकथांच्या स्वरुपात. लु गुआन्झाँग लिखित ‘रोमॅन्स आॅफ द थ्री किंग्डमज्’ या सुप्रसिद्ध कांदबरीतील पात्राने गुआन यूला अजरामर करून टाकले आहे. चीनमधील अनेक पंथ त्याची देवाप्रमाणे पुजा करतात. निष्ठा आणि प्रामाणिकपणाचा महामेरू म्हणून गुआन यूचे संपूर्ण देशात पुतळे दिसून येतात. मात्र जिंगझोऊ प्रांतातील या पुतळ्यासमान कोणी नाही.