शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

पाहा : सलमानचे फार्म हाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 21:31 IST

सलमान खानचे पनवेल स्थित फार्महाऊस पार्ट्या आणि इतर सोशल इव्हेंट्ससाठी नेहमी चर्चेत असते. सलमानच्या 'बजरंगी भाईजान' सिनेमाचे काही सीनसुध्दा येथे शूट करण्यात आले होते.

सलमान खानचे पनवेल स्थित फार्महाऊस पार्ट्या आणि इतर सोशल इव्हेंट्ससाठी नेहमी चर्चेत असते. सलमानच्या 'बजरंगी भाईजान' सिनेमाचे काही सीनसुध्दा येथे शूट करण्यात आले होते. पनवेल, नवी मुंबई स्थित सलमानच्या या फार्महाऊसचे नाव त्याची धाकटी बहीणअर्पिताच्या नावावर आहे. या फार्महाऊसचे नाव 'अर्पिता फार्म्स' आहे.अर्पिता फार्म्स 150 एकरमध्ये उभे आहे. याच्या एंट्रेस बोर्डवर लिहिले आहे, 'A bird in bush is better than two on the plate.' सलमानला बाईकिंग आणि हॉर्स रायडिंगची आवड आहे. फार्महाऊसमध्ये पाळीव प्राण्यांसाठी (विशेषत: घोडे) मोठी जागा सोडण्यात आली आहे. सलमान आणि त्याची गर्लफ्रेंड लुलिया वेंचूर आणि इतर पाहूणे येथे हॉर्स रायडिंग करताना दिसले आहेत. सलमान या फार्महाऊसवर बाईक रायडिंगसोबत ATV गाडीसुध्दा चालवतो.जिम आणि स्विमिंग एरिया... सलमान फिटनेसची काळजी करणारी व्यक्ती आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळेच फार्महाऊसमध्ये सर्व सुविधांनी भरपूर जिमसुध्दा बनवण्यात आले आहे. येथे स्विमिंग एरियासुध्दा आहे. त्यावर सलमानची NGO 'Being Human'चे नाव लिहिले आहे