शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

​सुखी संसाराचे रहस्य अखेर उलगडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 18:12 IST

रात्री घेतलेली चांगली झोप जोडप्याच्या नात्यामध्ये नवा उत्साह भरून नकारात्मक भावनांचा प्रभाव लग्नावर पडू देत नाही.

संसाराचा गाडा ओढताना होणारी ओढताण आणि त्यातून येणाऱ्या समस्या, अडचणी, नैराश्य यासारख्या नकारात्मक बाबींचा नात्यावर पडणारा विपरित परिणाम जवळपास प्रत्येक विवाहित जोडप्याच्या वाट्याला येतो. मग अशी काही जादुची कांडी आहे का, ज्यामुळे संसार सुखी होईल? जादुची कांडी तर नाही पण रोज रात्री पुरेशी झोप घेतली तरी संसार सुखी होऊ शकतो.बरोबरच वाचले तुम्ही. नव्या संशोधनानुसार रात्री घेतलेली चांगली झोप जोडप्याच्या नात्यामध्ये नवा उत्साह भरून नकारात्मक भावनांचा प्रभाव लग्नावर पडू देत नाही. जेव्हा पती-पत्नी दोघेही रात्री साखरझोप घेतात तेव्हा निदान पुढच्या दिवशी तरी ते त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल समाधानी असतात. ‘आपल्या अध्ययानाचे वैश्विक स्वरूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे’, असे ‘फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटी’चे हीथर मॅरेंजस म्हणाले.हे तर सर्वांनाच माहीत आहे की, पुरेशी झोप घेणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असते. नात्याच्या कुठल्याही टप्प्यावर किंवा कुठल्याही संस्कृतिमधील जोडपे असू देत, पुरेशी झोप झाली नाही तर त्यांच्या नात्यावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो.या अध्ययनात ६८ नवविवाहित दाम्पत्यांचा सात दिवसांच्या कार्यकाळासाठी अभ्यास करण्यात आला. या दरम्यान रोज किती तास झोपली याची नोंद ठेवून दुसºयादिवशी त्यांना दोन वेगळ्या संचातील प्रश्न विचारण्यात आले. त्यांच्या उत्तारांवरून वरील निष्कर्ष काढण्यात आले.