मॅराडोनावर दुसरी शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:40 IST
फुटबॉलमधील शहनशहा दिएगो मॅराडोनावर नुकतीच दुसरी शस्त्रक्रिया करण...
मॅराडोनावर दुसरी शस्त्रक्रिया
फुटबॉलमधील शहनशहा दिएगो मॅराडोनावर नुकतीच दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ५५ वर्षांच्या मॅराडोनाचे वजन तब्बल ७५ किलोग्रॅम आहे. याविषयी डॉक्टरांनी त्याला इशारा दिला होता. दहा वर्षांपूर्वी त्याच्यावर अशीच शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यांतरही गुंतागुंत निर्माण हऊन त्याचे वजन सातत्याने वाढतच राहिले. मॅराडोनाने १९८६ मध्ये अज्रेंटिनाला विश्वकप जिंकून दिला होता. शारीरिक समस्यांशिवाय त्याला दारूचे व्यसनानेही खिळखिळे करून टाकले आहे.