शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

​पहिल्या फोटोशूटवेळी पाऊण तास रडली होती सानिया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 15:39 IST

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिचे Ace Against Odds हे आत्मचरित्र आलेयं. या आत्मचरित्राच्या निमित्ताने सानियाने आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी मीडियाशी शेअर केल्या

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिचे Ace Against Odds  हे आत्मचरित्र   आलेयं. या  आत्मचरित्राच्या निमित्ताने सानियाने आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी मीडियाशी शेअर केल्या. टाईम या जगप्रसिद्ध मॅगझीनसाठी सानियाने पहिले फोटोशूट केले. या फोटो शूटआधी मी पाऊण तास माझ्या खोलीत रडत बसले होते. कुणीतरी माझ्या खोलीचे दारही ठोठावले होते. कदाचित दार ठोठावणारे माझे पप्पा वा मम्मी असावेत. मला त्यावेळी टाईम मॅगझीनच्या कव्हरसाठी मुळीच फोटो शूट करायचे नव्हते. मला यात काहीही इंटरेस्ट नव्हता. पण जेव्हा माझा फोटो या मॅगझीनच्या कव्हरवर छापून आला, त्यानंतर मला ही किती मोठी गोष्ट आहे, ते कळले. त्यावेळी माझे वय केवळ १८ वर्षांचे होते. त्या वयात कदाचित मी त्याचे महत्त्व समजू शकले नव्हते, असा एक किस्सा सानियाने सांगितला. हे आत्मचरित्र पूर्ण करायला पाच वर्षे लागतील. ४० भागांच्या या आत्मचरित्रात सानियासंदर्भातील काही वादांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. हार्पर कोलिंसने ते प्रकाशित केले आहे. 
टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या 'एस अगेन्स्टऑड्स' या आत्मचरित्राचे प्रकाशन अभिनेता शाहरुख खान याच्या हस्ते उद्या होणार आहे. 
सानियाने आपल्या आत्मचरित्रात अनेक घटनांवर प्रकाशझोत टाकला आहे. तसेच तिने आतापर्यंत मिळवलेल्या विजयाचा उल्लेखही त्यात केला आहे.