शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे विजय माल्याचा व्हिला विकत घेणारा सचिन जोशी, जाणून घेऊया !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2017 18:48 IST

किंगफिशर व्हिला विकत घेणाऱ्या सचिन जोशीच्या बाबतीत जाणून घेण्यास उत्सुक झाले आहेत. जाणून घेऊया कोण आहे विजय माल्याचा व्हिला विकत घेणारा सचिन जोशी.

-Ravindra Moreविजय माल्या सर्वांनाच परिचित आहे. मात्र विजय माल्याचा गोेव्यामधील किंगफिशर व्हिला विकत घेणाऱ्या सचिन जोशीच्या बाबतीत जाणून घेण्यास उत्सुक झाले आहेत. जाणून घेऊया कोण आहे विजय माल्याचा व्हिला विकत घेणारा सचिन जोशी. किंंगफिशर व्हिलाचा लिलाव तिनदा फेल झाल्यानंतर शेवटी बॅँकांनी त्याला विकण्यास यश मिळवलेच. हा व्हिला अभिनेता आणि बिजनेसमॅन सचिन जोशीने सुमारे 73.01 करोड़ रुपयांत खरेदी केला.सचिन जोशीच्या वेबसाइट ‘सचिन जोशी डॉट कॉम’ नुसार तो ‘जेएमजे’ ग्रुप आॅफ कंपनीचा वाइस चेअरमन आहे. ही त्यांची तमाम बिजनेस फर्म्सची होल्डिंग कंपनी आहे. हॉटेल पासून ते रियल इस्टेट आणि फिटनेस सेंटरपासून ते हेल्थ स्पा पर्यंत तमाम बिजनेसमध्ये तो सहभागी आहे. वेबसाइट नुसार क रोडो रुपयांचा बिजनेस सचिन जोशी एकटाच सांभाळतो. हेच नव्हे तर तो वेगवेगळ्या पद्धतीच्या बिजनेसमध्ये समानतेने दखल घेतो. च्युइंग गम कंपनी गोवा निकोफिक्स, ड्रिकिंग वॉटर पॅकेजिंग कंपनी लाइफ आणि एनर्जी ड्रिंकसह कित्येक कंपन्यांची स्थापना त्याने के ल्या आहेत. अ‍ॅक्टिंग क्षेत्रातही सचिन जोशीचे नाव घेण्यात येते. २०११ मध्ये त्याचा पहिला चित्रपट ‘अजान’ रिलीज झाला होता. त्यानंतर त्याने मुंबई मिरर आणि जॅकपॉट यासारख्या चित्रपटातही अभिनय केले आहे. राम गोपाल वर्माचा काही दिवसात येणारा ‘सीक्रेट’ या चित्रपटातही दिसेल. सचिन जोशीने २०१२ मध्ये आपल्या गर्लफे्रंड उर्वशी शर्मासोबत लग्न केले होते. मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून कारकिर्द असलेली उर्वशीने २००८ मध्ये अब्बास मस्तानचा ‘नकाब’ चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पन केले होते. सचिन जोशीने वीरप्पन मूवी मध्ये उर्वशी शर्मासोबत काम केले होते. दोघांना एक मुलगी आहे.