शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रसेल वेस्टब्रुकच्या कूल अँड डॅशिंग फ्रेम्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 11:22 IST

सूपरस्टार बास्केटबॉल प्लेअर रसेल वेस्टब्रुक त्याच्या ...

सूपरस्टार बास्केटबॉल प्लेअर रसेल वेस्टब्रुक त्याच्या खेळासाठी तर ओळखल्याच जातो परंतु त्याहूनही जास्त तो त्याच्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. त्याची सिग्नेचर स्टाईल म्हणजे बोल्ड, डॅशिंग गॉगल फ्रेम्स. लेन्ससहित आणि लेन्सशिवाय असे दोन्ही प्रकारे तो या फ्रेम्स घालतो. त्याची ही स्टाई इतकी फेमस झाली की, त्याने २0१४ साली स्वत:च डिझाईन केलेल्या फ्रेम्सचा 'वेस्टब्रुक फ्रेम्स' नावाने ब्रँड सुरू केला. नुकतेच त्याने 'गोल्ड सिरिज' लाँच केली असून त्यामध्ये प्रत्येक फ्रेम स्टाईलला लॉस एंजिलिसच्या आसपासच्या छोट्या शहरांचे नाव देण्यात आले आहे. तो म्हणतो, 'बास्केटबॉलमुळे मला अनेक ठिकाणी फिरावे लागते. प्रत्येक जागा काही तरी नवीन शिकवून जाते. मला फिरायला खूप आवडते. मी प्रेरणा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या शहरांना भेटी देत असतो. अशाच प्रवासांच्या अनुभवावरून मी या फ्रेम्स डिझाईन केल्या आहेत.'