रोहित अॅण्ड हरभजनचा आॅल न्यू अवतार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 08:22 IST
आश्चर्यचकीत झाला ना!! भारतीय क्रिकेट टीममधील हरभजन सिंह आणि रोहित शर्मा या दोघांचा हा आॅल न्यू अवतार सर्वांनीच एन्जॉय केला.
रोहित अॅण्ड हरभजनचा आॅल न्यू अवतार...
आश्चर्यचकीत झाला ना!! भारतीय क्रिकेट टीममधील हरभजन सिंह आणि रोहित शर्मा या दोघांचा हा आॅल न्यू अवतार सर्वांनीच एन्जॉय केला. टी-२० वर्ल्डकपच्या नागपुरातील नुकत्याच झालेल्या सलामीच्या सामन्याच्याआधी हरभजनने हा फोटो टिष्ट्वट केला. या फोटोत हरभजन आणि रोहित यांनी एकमेकांचा लूक एक्चेंज केला आहे. बघा आणि एन्जॉय करा तर!!!