शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रोचोला वडिलांसोबत राहयचेय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 23:42 IST

गायिका मॅडोना हिचा मुलगा रोचो याने आईविरोधात तक्रार केली असून, ती आपल्याला प्रमाणापेक्षा जास्त कंट्...

गायिका मॅडोना हिचा मुलगा रोचो याने आईविरोधात तक्रार केली असून, ती आपल्याला प्रमाणापेक्षा जास्त कंट्रोल करीत असल्याने मला वडिलांसोबत राहायचे आहे, असे म्हटले आहे. चित्रपट दिग्दर्शक असलेल्या रिचे यांचा मुलगा सध्या आपल्या आईसोबत राहत आहे. मुलाचा ताबा नेमका कोणाकडे राहाणार याबाबत सध्या मॅडोना आणि रिचेमध्ये न्यायालयात केस सुरू आहे. मॅडोनाने आपल्यासोबत रॅचोला एका टूरला नेले होते. मात्र, त्यात ती केवळ आपल्या मुलीसोबत मजामस्ती करीत होती. माझ्याकडे लक्षही देत नव्हती, तसेच माझ्यावर प्रमाणापेक्षा जास्त नियंत्रण ठेवत होती. त्यामुळे आपण नाराज झालो, असे रोचोने म्हटले आहे. तसेच रॅचोने आपल्या वडिलांना मेसेज करून मला येथून घेऊन जा, असेही म्हटल्याचे समजते. मॅडोना मुलगी लाऊर्डस हिच्यासोबत अधिक वेळ घालविते. माझ्याकडे दुर्लक्ष करते. तिने आपल्या मुलीसोबतचे छायाचित्रही सोशल मीडियावर शेअर केले आहे.