रिहानाचा अजब ड्रेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 07:24 IST
फोटो झाले व्हायरलगायिका रिहाना हाल हिने परिधान केलेल्या एका पोशाखामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
रिहानाचा अजब ड्रेस
परिवारासोबत सुट्टय़ा घालवित असलेल्या रिहानाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. खरं तर रिहाना नेहमीच अशा कारणांमुळे चर्चेत असते. ती नेहमीच फार बिनधास्त वागते. या फोटोंमध्ये देखील तिचा पोशाख जरा जास्तच बोल्ड आहे. काहींनी यावर टीका केली आहे तर काहींनी तिच्या या फॅशनचे सर्मथन केले आहे.