शहरं
Join us  
Trending Stories
1
गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या आमदारपुत्राला दोन वर्षांची शिक्षा; आमदारकी गेली, प्रक्षोभक वक्तव्य भोवले
2
भाजपाकडून राज्यातील उर्वरित जिल्हाध्यक्षांची घोषणा, २२ नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी 
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना..."; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'यापुढे दरवाजा बंद राहील हे लक्षात असू द्या', ...त्या व्हिडीओवरून ट्रम्प यांचा मॅक्राँ यांना मोलाचा सल्ला  
5
एका शेअरवर ३ बोनस शेअर्स देणार कंपनी, रेकॉर्ड डेटचीही घोषणा; तुमच्याकडे आहे का?
6
उद्योजक लड्डा यांचा बालमित्रानेच केला घात; दरोडा प्रकरणाची उकल, आणखी चार अटकेत
7
Arvind Kejriwal : "...तर मी राजकारण सोडेन"; अरविंद केजरीवालांचं भाजपाला मोठं आव्हान, काँग्रेसवरही निशाणा
8
एलओसीवर तोफा थंडावत नाहीत तोच, अफगाणिस्तान सीमेवर पाकिस्तानची पळापळ; चौकीच उडविली...
9
VVMC: महिलांसाठी खुशखबर! आता अर्ध्या भाड्यात करा बसनं प्रवास, वसई विरार महानगरपालिकेची घोषणा
10
June Born Astro: जूनमध्ये जन्मलेल्या लोकांना लाभते, हट्टी पण लोभस व्यक्तिमत्त्व; जाणून घ्या गुण-दोष!
11
भारताच्या मित्रानं पाकिस्तानसोबत केला अब्जावधी डॉलर्सचा करार? रशियानं केली पाक माध्यमांंच्या दाव्याची पोलखोल
12
धमकी, बाळाचा ताबा, शस्त्र परवाना;वैष्णवी प्रकरणात नाव आलेल्या निलेश चव्हाणला पोलीस कोठडी
13
Vodafone Idea आता २०,००० कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत, बोर्डाची मंजुरी; तोट्याचा सामना करतेय कंपनी
14
"मला जे अश्लील वाटलं ते...", सुदेश म्हशिलकर यांना प्राची पिसाटनं चांगलंच धारेवर धरलं, म्हणाली...
15
"ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने गुजरातवर मिसाईल्स आणि ६०० ड्रोन डागले, पण..."
16
ट्रम्प यांनी 'या' क्षेत्रावर लावलं ५०% टक्के टॅरिफ, भारताच्या या कंपन्यांवर होणार निर्णयाचा परिणाम
17
ऑपरेशन सिंदूर ऐन बहरात असताना अचानक युद्धविराम कसा काय झाला? CDS अनिल चौहान यांनी सांगितलं नेमकं कारण  
18
Corona Virus : वेळीच व्हा सावध! कोरोना हळहळू टेन्शन वाढवतोय; ५ दिवसांत १७०० रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू
19
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती; थोडक्यात जाणून घ्या त्यांची आदर्श जीवनगाथा!
20
टॉप सिक्रेट...! शी जिनपिंग यांची एकुलती एक मुलगी अमेरिकेत वास्तव्याला; ट्रम्प तिचा व्हिसा रद्द करणार? कोण आहे ती...

इंटरनॅशनल चित्रपटात रिचा चढ्ढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 15:57 IST

बॉलीवुड अभिनेत्री रिचा चढ्ढा एका आंतरराष्टÑीय चित्रपटात सहभाग घेणार आहे. डेविड वामार्कची इंडो अमेरिकन प्रोडक्शनची ‘लव सोनिया’ या चित्रपटासाठी रिचाला लीड रोलसाठी कास्ट केले गेले.

बॉलीवुड अभिनेत्री रिचा चढ्ढा एका आंतरराष्टÑीय चित्रपटात सहभाग घेणार आहे. डेविड वामार्कची इंडो अमेरिकन प्रोडक्शनची ‘लव सोनिया’ या चित्रपटासाठी रिचाला लीड रोलसाठी कास्ट केले गेले. रिचाचे म्हणणे आहे की, आंतरराष्टÑीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाल्याचे मला गर्व वाटते. या चित्रपटाच्या आॅफरमुळे मी खुप आनंदी आहे. मला चित्रपटाची कथा खुप भावली आहे. तबरेज नूरानीचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट येत्या मे महिन्यापर्यंत रिलीज होण्याची शक्यता आहे. लव सोनिया हा चित्रपट ह्यूमन ट्रॅफिकिंग या विषयावर आधारित आहे. चित्रपटाचे शुटिंग भारताबरोबरच लॉस एंजिल्स येथे होणार आहे.