शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

Research : का आणि केव्हा धोका देतात महिला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2017 12:38 IST

आपल्या पार्टनरविषयीदेखील आपल्या मनात शंका व्यक्त होत आहे का? सविस्तर जाणून घेण्यासाठी वाचा हि बातमी...

-Ravindra Moreनुकताच संशोधकांनी केलेल्या एका संशोधनात असे स्पष्ट झाले आहे की, ज्या महिला विशेषत: आॅर्गेजम फील करण्याची गोष्ट स्वीकारतात, त्यांच्याद्वारे आपल्या पार्टनरला फसविण्याची शक्यता सर्वात जास्त असते. संशोधनात असेही आढळले आहे की, फेक आॅर्गेजम विषयी बोलणाऱ्या महिलेचे आपल्या पार्टनरशी संबंध व्यवस्थित नसतात. सोबतच असेदेखील संशोधनात म्हटले आहे की, सुखी व आनंदी सेक्शुअल रिलेशनसाठी चांगले भावनात्मक संबंध आवश्यक आहेत. करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात महिलांना प्रामुख्याने हा प्रश्न विचारण्यात आला की, त्या सरासरी कितीवेळा आॅर्गेजम फील करतात. तर पुरुषांसाठी मुख्य प्रश्न हा होता की, त्यांना असे कितीवेळा वाटते की, त्यांची पार्टनर आॅर्गेजमपर्यंत पोहोचली आहे. मात्र संशोधकांनी दावा केला आहे की, ज्या महिलांना आॅर्गेजम कधीकधी फील होतो, त्यांच्याद्वारे आपल्या पार्टनरला फसवण्याची शक्यता नसल्यासारखी असते. पण जास्त आॅर्गेजम विषयी बोलणारी महिला या श्रेणीत उच्च स्थानावर असते. संशोधनानुसार, ज्या महिला कधीकधी आॅर्गेजम फील करते, त्यांच्या संतुष्टीचे कारण म्हणजे त्यांच्या पार्टनरचे त्यांच्याशी असलेले चांगले संबंध होय. संशोधनात असेही म्हटले आहे की, महिलांनी विश्वासात राहावे की नाही यासाठी पुरुषांचे तिच्याशी असलेले व्यवहार जबाबदार असतात. संशोधनात, महिला आणि पुरुषांना असादेखील प्रश्न विचारण्यात आला की, आपण कधी आपल्या पार्टनरचा विश्वासघात केला आहे? या प्रश्नाचे उत्तर मात्र मिश्र स्वरुपात मिळाले.