शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
3
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
4
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
5
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
6
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
7
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
8
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
9
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
10
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
11
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
13
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
14
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
15
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
16
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
17
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
18
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
19
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
20
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा

​ फॉर्मेट न करता फोनमधून काढा व्हायरस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 18:32 IST

आपल्या स्मार्टफोनमध्ये आपण बरेच नवनवीन अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल करतो.

आपल्या स्मार्टफोनमध्ये आपण बरेच नवनवीन अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल करतो. मात्र बऱ्याचदा त्यासोबतच व्हायरसदेखील फोनमध्ये येतात. अ‍ॅन्टिव्हायरसच्या माध्यमातून आपण व्हायरस काढण्याचा प्रयत्नही करतो. मात्र व्हायरस जाता जात नाही आणि शेवटी आपल्याला फोनमधील फॅक्टरी रिसेट करावी लागते. पण यामुळे आपल्या फोनचा सर्व डाटा डिलीट होतो. आता मात्र एका ट्रिकच्या माध्यमातून आपल्या फोनला फॉर्मेट न करता व्हायरस काढता येईल आणि डाटादेखील जाणार नाही. सर्वप्रथम फोनचा सेफ मोड आॅन करा, यासाठी फोन आॅफ करा आणि त्यादरम्यान पॉवर बटन दाबून ठेवा. ज्यावेळी स्क्रीनवर नाव दिसेल त्यावेळी पॉवर बटन सोडून द्या. त्यानंतर लगेचच वॉल्यूम डाऊन बटन दाबा. डिव्हाइस रिस्टार्ट झाल्यानंतरच वॉल्यूम डाऊन बटन सोडा. त्यानंतर फोनमध्ये सेफ मोड दिसू लागेल.यापद्धतीने सेफ मोड आॅन केल्यानंतर फोनच्या सेटिंगमध्ये जा, तिथे अ‍ॅप्सच्या डाऊनलोड आॅप्शनवर जा. तिथे डाऊनलोडेड एप्स लिस्टमध्ये तुम्ही डाउनलोड न केलेले एप्स दिसते का ते पाहा. जर असेल तर तो व्हायरस असू शकतो. या एप्सला अनइंस्टॉल करा. जर त्यानंतरही अ‍ॅप्स डिलीट होत नसेल तर सेटिंग सिक्योरिटीमध्ये जाऊन डिवाइड एडमिनिस्ट्रेशनमधून अ‍ॅप्स एक्टिवेट करा आणि परत पूर्वीसारखे अनइन्स्टॉल करा. तुमच्या फोनचा व्हायरस निघून जाईल.