शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

#Relation : ​रात्री झोपण्यापूर्वी पार्टनरसोबत या "5" गोष्टी चुकूनही करु नका, होईल पश्चाताप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2017 12:19 IST

जाणून घेऊया, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पार्टनरसोबत करायच्या नाहीत.

आपली पत्नी असो की गर्लफे्रंड, प्रत्येक नात्यात काहीना काही बंधने आणि मर्यादा असतात. नाते जपताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे तेवढेच महत्त्वाचे असते. आपली थोडीसी चुक आपल्या नात्यात दूरावा निर्माण करु शकते. आपणही एखाद्या नात्यात असाल तर आपल्यासाठी काही खास टिप्स देत आहोत.जाणून घेऊया, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पार्टनरसोबत करायच्या नाहीत. * एकमेकांच्या चुका काढू नकाजर आपण रात्री एकमेकांच्या चुका काढत बसला तर दोघांचाही मूड खराब होऊ शकतो. यामुळे दूरावा निर्माण होऊन एकमेकांची मनेदेखील दुखावली जातील.* झोपण्यापूर्वी मोबाइल किंवा लॅपटॉपचा वापरबरेचजण रात्री झोपण्यापूर्वी मोबाइल किंवा लॅपटॉप घेऊन बसतात. यामुळे आपल्या दोघात वादही होऊ शकतो. विशेष म्हणजे रात्रीची वेळ फक्त आपल्या पार्टनरसाठीची असते, म्हणून ती वेळ फक्त आपल्या पार्टनरसोबतच घालवा. असे केल्याने आपल्यातील प्रेम वाढेल आणि दूरावादेखील नष्ट होईल. * नातेवाईक किंवा आॅफिसविषयी चर्चाबेडरुममध्ये कधीही आपल्या पार्टनरसोबत नातेवाईक किंवा आॅफिसविषयी  चर्चा करु नका. असे केल्याने आपला पार्टनर नाराज होऊ शकतो. ही वेळ आपल्या दोघांची आहे. यावेळी फक्त एकमेकांसोबत फक्त प्रेमाच्या गोष्टी करा. * गुड नाइट किसदेखील गरजेचाआपल्या पार्टनरला रात्री काहीच न सांगता झोपून जाणे, ही गोष्ट महिलांना अजिबात आवडत नाही. झोपण्याअगोदर आपल्या पार्टनरला गुड नाइट किस देणे गरजेचे असते. यामुळे आपले नाते अजून मजबूत होते. पाठ करुन झोपणेरात्री आपल्या पार्टनरकडे पाठ करुन झोपणे ही गोष्ट मुलींना अजिबात आवडत नाही. असे न करता रात्री एकमेकांना अलिंगन करुनच झोपावे.  Also Read : ​SEXUAL HEALTH : ...तो परमोच्च आनंद घेण्याअगोदर या ‘१० गोष्टी’ अतिमहत्त्वाच्या !                                                   OMG : ‘या’ ७ प्रकारच्या महिलांना पुरुष ‘लाइफ पाटर्नर’ म्हणून नाकारतात !