शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

#Relation : मुलांच्या ‘या’ पाच सवयींपासून दूर पळतात मुली, आताच बदला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2017 12:01 IST

आपल्यातही आहेत का या सवयी? चला जाणून घ्या..!

आपणास जर एखादी मुलगी आवडत असेल आणि तिला प्रपोज करायचा विचार केला असेल तर काही विशेष गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. कोणत्याही मुलीला प्रपोज मारण्याअगोदर तिच्या बाबतीत हे जाणून घेणे गरजेचे असते की, तिला नेमके कोणत्या प्रकारचे मुले आवडतात. जाणून घेऊया की, मुलींना कसे मुले आवडतात आणि कशा मुलांपासून दूर राहतात. * काळजी न करणारेजे मुले नेहमी काळजी घेतात असे केयरिंग मुले मुलींना खूप आवडतात. असे मुलांना पाहून मुलींना नेहमी असे वाटते की, कोणत्याही संकटसमयी आपण तिला मदत करु शकतो. मुलांना हा केयरिंग स्वभाव मुलींना त्यांच्या प्रति आकर्षित करतो. या उलट मात्र एखादा मुलगा तिचे मॅसेज किंवा तिच्या फोन कॉलकडे दुर्लक्ष करुन रिप्लाय करीत नसेल तर असे मुले मुलींना अजिबात आवडत नाहीत. * सतत प्रश्न विचारणारे विशेषत: मुले आपल्या गर्लफ्रेंडच्या बाबतीत खूपच पजेसिव्ह होतात. त्याची गर्लफे्रंड केव्हा - किती वाजता कुठे जातेय, तिच्या प्रत्येक गोष्टींची माहिती त्याला हवी असते. असे बंधन घालणारे मुले मुलींना अजिबात आवडत नाहीत.* स्वत:ची प्रशंसा करणारेजे मुले फक्त स्वत:चीच प्रशंसा करतात असे मुले मुलींना अजिबात आवडत नाहीत. अशा मुलांपासून मुली दूर राहणेच पसंत करतात.* फ्लर्टिंग करणारे मुलांमध्ये फ्लर्टिंग करण्याची सवय सामान्य असते. जे मुले कोणत्याही मुलीला पाहून फ्लर्टिंग करतात अशा मुलांपासून मुली चारहात लांब राहणेच पसंत करतात. * पुरुष मित्रांचा द्वेष करणारे गर्लफ्रेंड संबंधीत मुलाशी कितीही प्रामाणिक असेल तरीही बऱ्याच मुलांना आपल्या गर्लफ्रेंडचे मेल फ्रेंड असणे आवडत नाही. अशा मुलांनी आपली गर्लफ्रेंड आपल्याबाबतीत किती गंभीर आहे, हे पाहावे. तिच्या व्यक्तिगत किं वा सामाजिक आयुष्यात कोण आहेत कोण नाहीत याविषयी जास्त जाणू नये. जर आपणास ही सवय असेल तर ती मुलगी तुमच्याशी पे्रम नव्हे तर तिरस्कार करेल. Also Read : ​INTERESTING : ​गर्लफ्रेंडच्या नाराजीचे ही आहेत कारणे, जाणून घेतल्यास होईल फायदा !                    INTERESTING : का असावी प्रत्येक मुलाची एक चांगली ‘गर्लफ्रेंड’?