रॅचल बॅक टू थिएटर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 04:23 IST
ब्रिटिश अॅक्टर आणि डॅनियल क्रेगची पत्नी रॅचल वीज रंगमंचावर परतणार आहे. ती थिएटर डायरेक्टर डेविड लेविक्सच्या ‘प्लेंटी’ नावाचे नाटक करणार आहे.
रॅचल बॅक टू थिएटर
ब्रिटिश अॅक्टर आणि डॅनियल क्रेगची पत्नी रॅचल वीज रंगमंचावर परतणार आहे. ती थिएटर डायरेक्टर डेविड लेविक्सच्या ‘प्लेंटी’ नावाचे नाटक करणार आहे. न्यूयॉर्क येथे होणारा हा नाटकाचा प्रयोग दुसºया महायुद्धावर आधारित आहे. यात रॅचल हिने ब्रिटिश इंटेलीजेंट एजेंट सुसैनची भूमिका साकारली आहे. २०१३ मध्ये रॅचल रंगमंचावर बघावयास मिळाली होती. त्यानंतर आता पुन्हा ती नव्या जोशाने रंगमंच गाजविण्याच्या विचारात आहे. रॅचलने पती डॅनियल क्रेगसोबत ‘बेट्रेयल’ नावाचे नाटक केलेले आहे. त्यावेळी हे नाटक चांगलेच गाजले होते. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव पुन्हा ती नाटकात दिसेल.