प्रियंकाचे हॉट फोटाशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 20:32 IST
अभिनेत्री प्रियांका चोप्राने अलीकडेच फॅशन मासिकासाठी फोटोशूट केले आहे.
प्रियंकाचे हॉट फोटाशूट
अभिनेत्री प्रियांका चोप्राने अलीकडेच फॅशन मासिकासाठी फोटोशूट केले आहे. त्यात प्रियांका ग्लॅमरस दिसत आहे. फोटोमध्ये ती ब्लॅक वन पीस आणि ग्रे-व्हाइट आऊटफिटमध्ये दिसत आहे. यावेळी ती 'बेवॉच' या आगामी सिनेमाला प्रमोट करतानासुद्धा दिसतेय. 'बेवॉच'मध्ये प्रियांका खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात ड्वेन जॉनसन द रॉकसुध्दा मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे.