शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

'बे-वॉच'मध्ये दिसणार प्रियंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2016 16:12 IST

'बे-वॉच'मध्ये दिसणार प्रियंकाक्वांटिको मालिकेतून अमेरिकन टीव्ही स्टार झालेली प्रियंका चोप्रा ह...

क्वांटिको मालिकेतून अमेरिकन टीव्ही स्टार झालेली प्रियंका चोप्रा हीच्यासाठी हे नवीन वर्षही खास ठरेल, असेच संकेत मिळत आहेत. तिला अमेरिक न टीव्ही सपुरस्टार ड्वायन जॉन्सन आणि झ्ॉक इफ्रॉन यांच्यासोबत 'बे वॉच' या चित्रपटामधून हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळणार असल्याचे वृत्त आहे.या चित्रपटाच्या भूमिकेसाठी बोलणी सुरू आहे. 'क्वान्टिको' मालिकेमुळे अमेरिकेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात प्रियंकाला यश मिळाले आहे. अलिकडेच तिला या मालिकेसाठी अमेरिकेतील प्रतिष्ठीत 'पीपल्स चॉईस अवॉर्ड' मिळाला.'बे वॉच' ही 1990 पासून टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ठरली होती. कॅलिफोर्नियाच्या समुद्रावर लोकांना वाचवण्याची जबाबदारी पार पाडणार्‍या लाईफ गार्डच्या जीवनावर आधारित ही मालिका आहे.'बे वॉच' चित्रपटाचे शूटिंग आणि 'क्वॉन्टिको'च्या शूटिंगच्या तारखांचा मेळ साधण्याचा प्रयत्न केला जातोय. पण हे शक्य झाले तर प्रियंका यात खलनायिकेची भूमिका साकारेल, हे जवळ-जवळ नक्की झालेय.