शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

​‘स्टार्टअप’मध्ये तरुण लीडर्सना प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 22:41 IST

​‘टीमलीज सर्व्हिसेस’ने केलेल्या सर्व्हेमध्ये ५२ टक्के महिला कर्मचाऱ्यांनी तरुण बॉससोबत काम करण्यास प्राधान्य देत असल्याचे सांगितले.

बहुतांश आॅफिस कर्मचाऱ्यांची किंवा नोकरदार वर्गाची सर्वात मोठी डोकेदुखी कोणती असेल तर ती म्हणजे ‘बॉस’. आॅफिसमधील आपले वरिष्ठ किती जाचक, निर्दय, कठोर आहेत याचा पाढे हमखास वाचणारे लोक आजूबाजूला सहज दिसतात. मग कशा प्रकारच्या बॉससोबत लोकांना काम करायला आवडेल असे एका सर्वेक्षणात विचारले असता अनेक रंजक तथ्ये समोर आलेत.जगातील समुारे ३३ टक्के कर्मचारी त्यांच्या वयापेक्षा तरुण बॉससाठी काम करतात. आजच्या स्टार्टअपच्या युगात कंपनी सीईओंचे सरासरी वय झपाट्याने कमी झाले आहे.‘टीमलीज सर्व्हिसेस’ने केलेल्या सर्व्हेमध्ये ५२ टक्के महिला कर्मचाऱ्यांनी तरुण बॉससोबत काम करण्यास प्राधान्य देत असल्याचे सांगितले. तर स्टार्टअप इंडस्ट्रीमधील ७५ टक्के पुरुषांनी त्यांच्या वयापेक्षा कमी वय असलेल्या बॉससाठी काम करण्यास हरकत नसल्याचे मान्य केले.कमी वयाच्या बॉससोबत काम करताना अधिक  चांगले काम होत असल्याचे ४१ टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र स्टार्टअप वगळता इतर क्षेत्रांत काम करणाऱ्या दीर्घानुभवी कर्मचाऱ्यांनी मात्र आपल्यापेक्षा जास्त वयाच्या वरिष्ठांखाली काम करण्यास पसंती दर्शवली. त्यांच्या मते, वयाने वरिष्ठ असलेले बॉस अधिक कार्यकुशलतेने संस्थेचा कारभार सांभाळू शकतात. यावर तुमचे मत काय?