शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

​प्रिन्सच्या अस्थी राहणार ‘सिक्रेट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2016 19:14 IST

प्रिन्सच्या ‘अस्थीं’ना एका खाजगी आणि सुरक्षित जागी ठेवण्यात येणार आहे. 

संगीतविश्वाला हादरून सोडणाऱ्या प्रिन्सचे अचानक निधन झाल्याने त्याचे चाहते दु:खात आहेत. संपूर्ण जगभरातून त्याला श्रद्धांजली वाहण्यात येत आहेत. शनिवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याचे कुटुंबिय, नातेवाईक, साथीदार आणि जवळचे मित्र उपस्थित होते.त्याच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रिन्सच्या ‘अस्थीं’ना एका खाजगी आणि सुरक्षित जागी ठेवण्यात येणार आहे. अस्थी कुठे ठेवण्यात येतील याविषयी माहिती आताच उघड करण्यात येणार नाही.अतिशय साध्यापद्धतीने मित्रपरिवाराच्या उपस्थित प्रिन्सवर अंत्यसंस्कार करण्यात आले. लवकरच त्याला संगीतमय श्रद्धांजली देण्यासाठी एका कॉर्न्स्टचे आयोजन करण्यात येईल.या संगीत कॉन्सर्टची लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याचे अ‍ॅना मिचमने सांगितले. प्रिन्स त्याच्या लाजवाब संगीतबरोबरच अखंड क्षमेतेसाठी ओळखला जायचा.काम करताना त्याला कशाचेच भान राहत नसे. लगातार चार-पाच दिवस तो न झोपता आपल्या रेकॉर्डिंगवर काम करत असे. गुरुवारी त्याच्या पैस्ले पार्क येथील घरी तो मृत आढळून आला.