शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

प्रिन्स विल्यम्सचे नवे कार्यालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 07:39 IST

ख्रिसमस ब्रेकनंतर सज्जएअर अँम्बुलन्स रेस्कूचे पायलट ख्रिसमस ब्रेकनंतर आता पुन्हा एकदा कामासाठी सज्ज झाले आहेत. त्यांनी एक सुसज्ज कार्यालय घेतले आहे.

 ड्यूक ऑफ केंब्रिजच्या एअर अँगलिएन अँम्बुलन्समध्ये काम करीत असलेले विल्यम्स यांनी एअर अँम्बुलन्सच्या बेसवर केंब्रिजमध्ये हे तयार केले आहे. तसेच त्याला एक मिनिटात तेथील जमीन देण्यासाठी नागरिकांनी सकारात्मकता दर्शविली आहे. याठिकाणी आधीपासूनच काही घरे आहेत. या नव्या कार्यालयात प्रशिक्षणाची सोय, झोपण्याची व्यवस्था, किट स्टोअरेजही आहे. आधीच्या इमारतीच्या ठिकाणी सुरक्षेच्या कारणामुळे या सुविधा नव्हत्या. आमचा जॉब खूप काळजीचा आणि जबाबदारीचा असतो. थोडे जरी लक्ष विचलित झाले, तरी अनर्थ होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशाप्रकारच्या सुविधा पुरविण्याची गरज असते, असे क्रू मेंबर डॉ. नेल बेरी यांनी म्हटले आहे. एखादी दुर्वेवी घटना घडल्यास पेशंटला त्या धक्क्यातून सावरणेही महत्त्वाचे असते. त्यामुळे चॅरिटीच्या माध्यमातून ही सुविधा पुरविली जाते. इंग्लंडमघ्ये काही विशिष्ट शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरमहा साधारणत: १५0 मिशन यशस्वी केले जातात, असेही त्यांनी सांगितले. विल्यम्सला चार दिवस काम आणि चार दिवस विश्रांती असते. तो त्याचा पूर्ण पगार देखील चॅरिटीला देतो. एअर अँम्बुलन्स चॅरिटीला हे काम सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी सुमारे १0.५ दशलक्ष पाऊंडची गरज असते. विल्यम त्याच्या कामातून मिळणारी कमाई यासाठी देतो.