शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

PHOTO : पाकिस्तानसोबत सामन्याआधी भारतीय क्रिकेटर्सच्या एन्जॉयचे फोटो लिक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2017 13:17 IST

भारतीय टीममधील खेळाडू इंग्लंडमध्ये मिळेल तसा फावला वेळ आपापल्या पद्धतीने घालवत आहेत.

चॅम्पियन ट्रॉफीसाठी ४ जून रोजी भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार असून सर्व क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. चाहत्यांच्या अपेक्षा भारतीय क्रिकेटर्स कडून मोठ्याप्रमाणावर असून भारतीय क्रिकेटर्सदेखील सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र त्याआधी भारतीय क्रिकेटर्स स्वत:ला रिफ्रेश करताना दिसत आहेत. भारतीय टीममधील खेळाडू इंग्लंडमध्ये मिळेल तसा फावला वेळ आपापल्या पद्धतीने घालवत आहेत. काही खेळाडूंनी लंडनमधील प्रसिद्ध ठिकाणांना भेट दिली तर काहींनी तेथील प्रसिद्ध फूडवर ताव मारणे पसंत केले. चला जाणून घेऊया क्रिकेटर्स कसे एन्जॉय करीत आहेत ते. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पत्नी आणि दोन मुलांसमवेत एका हॉटेलमधला फोटो शेअर केला आहे. सोबतच उमेश यादव आणि त्याची पत्नीही दिसत आहे.डिनर टाईमवेळी भारतीय क्रिकेटर्स..    टीम बसमध्ये शिखर धवन, अजिंक्य रहाणे (डावीकडे मागे) आणि रोहित शर्मा ...   खेळाडूंनी बोटिंगचीही मजा घेतली...     रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे मेट्रोतून प्रवास करताना....    हार्दिक पांड्याने लंडनचा प्रसिद्ध ब्रीजला भेट दिली...              वीरेंद्र सेहवाग आणि सुनील गावस्कर स्ट्रीट फूडची मजा लुटताना...                    फावल्या वेळेत फिरताना टीम इंडिया...       रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा