शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

​​विकीपिडीयावरील गतवर्षी लोकप्रिय ठरलेल्या व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 01:09 IST

​विकीपिडीयावरील गतवर्षी लोकप्रिय ठरलेल्या व्यक्तीजिमी वेल्स आणि लॅरी सँगर यांनी विकीपिडीयाची १५ जानेवारी २००१ साली सुरुवात केली. विकीपिडीया फाऊंडेशन या सामाजिक संघटनेद्वारे सामूहिक सहकार्याने संपादन, बहुभाषक, मोफत इंटरनेट माहितीजाल पुरविण्यात येते. यावर २८६ भाषेतील ३० कोटी लेख असून, इंग्रजी विकीपिडीयामध्ये ४२ लाख लेख आहेत. जगभरातील लोकांनी यावर हे लेख लिहिले आहेत. जवळपास सर्वच लेख या संकेतस्थळावर जाऊन संपादित केले जातात. इंटरनेटवरील हे सर्वात लोकप्रिय आणि संदर्भ काम आहे. जगातील सहाव्या क्रमांकाचे हे संकेतस्थळ असून, ३ कोटी ६५ लाख लोक हे वाचतात. या संकेतस्थळावरील गतवर्षी लोकप्रिय ठरलेल्या व्यक्तींची माहिती देत आहोत. 

जिमी वेल्स आणि लॅरी सँगर यांनी विकीपिडीयाची १५ जानेवारी २००१ साली सुरुवात केली. विकीपिडीया फाऊंडेशन या सामाजिक संघटनेद्वारे सामूहिक सहकार्याने संपादन, बहुभाषक, मोफत इंटरनेट माहितीजाल पुरविण्यात येते. यावर २८६ भाषेतील ३० कोटी लेख असून, इंग्रजी विकीपिडीयामध्ये ४२ लाख लेख आहेत. जगभरातील लोकांनी यावर हे लेख लिहिले आहेत. जवळपास सर्वच लेख या संकेतस्थळावर जाऊन संपादित केले जातात. इंटरनेटवरील हे सर्वात लोकप्रिय आणि संदर्भ काम आहे. जगातील सहाव्या क्रमांकाचे हे संकेतस्थळ असून, ३ कोटी ६५ लाख लोक हे वाचतात. या संकेतस्थळावरील गतवर्षी लोकप्रिय ठरलेल्या व्यक्तींची माहिती देत आहोत. व्हिटनी ह्युस्टनअमेरिकन गायिका, अभिनेत्री, निर्माती आणि मॉडेल असणारी एलिझाबेथ ह्युस्टन ही प्रसिद्ध पॉप गायिका होती. तिने २००९ साली सर्वाधिक पुरस्कार मिळविणारी गायिका म्हणून गिनीज बुकात आपले नाव नोंदविले. ११ फेब्रुवारी २०१२ साली हृदयविकाराने तिचे निधन झाले.बराक ओबामाविकीपिडीयाच्या लोकप्रिय व्यक्तीमध्ये दुसºया क्रमांकावर असणारे बराक ओबामा सध्या अमेरिकेचे राष्टÑाध्यक्ष आहेत. ते पहिले आफ्रो अमेरिकन राष्टÑाध्यक्ष आहेत.गंगनम स्टाईलगंगनम स्टाईल हा दक्षिण कोरियन संगीताचा प्रकार आहे. जुलै २०१२ साली संगीतकार साय यांचा साय ६ भाग १ हा अल्बम प्रदर्शित झाला. त्यावर्षी हे गाणे दक्षिण कोरियाच्या गाओन चार्टवर पहिल्या क्रमांकावर आले. याच वर्षी एक कोटी लोकांनी यू ट्युबवर हे गाणे पाहिले. आतापर्यंत हे गाणे १४८६ कोटी वेळा लोकांनी पाहिले आहे. मिट रुमनीविलार्ड मिट रुमनी हे अमेरिकन उद्योजक आणि राजकारणी आहेत. २००३ ते २००७ साली मॅसॅच्युएटस्चे ते ७० वे गव्हर्नर होते. २०१२ साली अमेरिकेच्या राष्टÑाध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाकडून इच्छुक होते.निकी मिनाजओनिका तान्या मिराज ही निकी मिनाज या नावाने प्रसिद्ध आहे. त्रिनिदाद येथे जन्मलेली निकी ही अमेरिकन संगीतकार, गीतकार, अभिनेत्री आणि दूरचित्रवाणीवरील नामवंत कलाकार आहे. ती विकीपिडीयावर ५ व्या क्रमांकावर आहे.जस्टीन बिबरजस्टीन ड्र्यू बिबर हा कॅनेडियन पॉप संगीतकार, अभिनेता, गीतकार आहे. बिबरचा व्हिडिओ पाहून २००८ साली अमेरिकन टॅलेंट मॅनेजर स्कुटर ब्राऊन यांनी त्याला प्रकाशात आणला. नंतर ब्राऊन हे त्याचे मॅनेजर झाले.अ‍ॅडीलसातव्या क्रमांकावर अ‍ॅडील लॉरी ब्ल्यू अ‍ॅडकिन्स आहे. अ‍ॅडील नावाने प्रसिद्ध असणारा हा इंग्रजी गायक, गीतकार, संगीतकार आणि वाद्य वाजविणारा कलाकार म्हणून प्रसिद्ध आहे.एमिनेममार्शल ब्रुस मॅथर्स ३, ज्याला एमीनेम नावाने ओळखले जाते. तो अमेरिकन रॅपर, रेकॉर्ड प्रोड्युसर, गीतकार आणि अभिनेता आहे.रिहानारिहाना ही नवव्या क्रमांकावर आहे. बार्बेडियन रेकॉर्डिंग कलाकार, अभिनेत्री, फॅशन डिझायनर आहे. सेंट मिशेल, बार्बाडोस येथे जन्मलेल्या रिहानाने २००३ साली रेकॉर्ड प्रोड्युसर इव्हान रॉजर्ससोबत आपल्या करिअरला सुरुवात केली.अ‍ॅडॉल्फ हिटलरजर्मन राजकारणी, नाझी पार्टीचा नेता अ‍ॅडॉल्फ हिटलर दहाव्या स्थानी आहे. १९३३ ते १९४५ या काळात हिटलर जर्मनीचा चॅन्सलर आणि हुकूमशहा होता.