शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
4
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
5
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
6
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
7
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
8
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
9
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
10
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
11
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
12
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
13
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
14
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
15
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
16
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
17
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
18
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
19
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
20
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना

​पालकांना होतो मुलांच्या नावाचा पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 17:11 IST

इंग्लंडमधील दर पाचव्या पालकाला मुलांसाठी त्यांनी निवडलेल्या नावाचा पश्चाताप होतो.

मुलाच्या जन्मानंतर आणि आधीसुद्धा बाळाचे नाव काय ठेवायचे यावर पालक, कुटुंब आणि नातेवाईकांमध्ये बराच खल केला जातो. बाळाचे नाव त्याची आजन्म ओळख ठरणार असल्यामुळे त्याबद्दल विशेष काळजी घेणे अपेक्षित असते. तुम्हाला जर तुमचे नाव आवडत नसेल तर केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या आईवडिलांनाही याबद्दल वाईट वाटत असेल. इंग्लंडमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात याविषयी एक मजेशीर बाब समोर आली आहे. इंग्लंडमधील दर पाचव्या पालकाला मुलांसाठी त्यांनी निवडलेल्या नावाचा पश्चाताप होतो. ‘मम्सनेट’तर्फे घेण्यात आलेल्या आॅनलाईन पोलमध्ये एक हजारपेक्षा जास्त पालकांनी सहभाग घेतला होता. त्यांपैकी १८ टक्के पालकांनी मान्य केले की, त्यांच्या मुलांसाठी त्यांनी निवडलेल्या नावाबद्दल खेद वाटतो. आपण यापेक्षा अजुन चांगले किंवा निदान जे आहे ते तरी नाव ठेवायला नव्हते पाहिजे, असे त्यांना वाटते.सुमारे २५ टक्के पालाकांनी आपण खूपच प्रचलित (कॉमन) नाव ठेवल्याचे सांगितले. ११ टक्के पालकांना नावाची अवघड स्पेलिंग किंवा उच्चारामुळे दु:ख वाटते. इंग्लंड आणि वेल्स भागातील सर्वात लोकप्रिय नावांचा ‘आॅफिस आॅफ नॅशनल स्टॅटिस्टिक्स’चा अहवाल लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर हा सर्व्हे करण्यात आला होता.‘मम्सनेट’चा संस्थापक जस्टीन रॉबर्टस् सांगतो की, ‘पालकांसाठी बाळाचे नाव काय ठेवायचे हा खूप मोठा प्रश्न असतो. अनेकवेळा खूप विचार-विनिमय आणि मित्रपरिवाराने सुचवलेल्या सर्व नावांचा विचार करून निवडलेले नावदेखील पालकांना नंतर अयोग्य वाटते.