शहरं
Join us  
Trending Stories
1
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
2
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
3
"भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
4
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
5
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
7
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
8
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
9
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
10
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
11
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
12
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
13
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
15
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
16
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
17
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
18
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
19
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
20
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न

१८० करोडच्या संपत्तीचा मालक आहे ‘बाहुबली’, अशी आहे लाइफस्टाइल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2017 12:59 IST

जाणून घेऊया त्याच्या लाइफस्टाइलबद्दल.

-Ravindra Moreकमाईच्या बाबतीत रेकॉर्ड करणारा एस.एस. राजामौलीचा ‘बाहुबली२’चा फर्स्ट पार्ट ‘बाहुबली : द बिगनिंग’च्या रिलीजला दोन वर्ष पूर्ण झालेत. १० जुलै, २०१५ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने वर्ल्डवाइड ६५० करोडपेक्षा जास्त कमाई केली होती. चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता प्रभासनेदेखील आपली फी वाढवून ३० करोड केली आहे. प्रभास जवळ सुमारे १८० करोडची प्रॉपर्टी आहे. जाणून घेऊया त्याच्या लाइफस्टाइलबद्दल.  * साउथच्या अन्य सुपरस्टार्ससारखे प्रभासलाही लग्जरी कारांची आवड आहे. त्याच्या जवळ ८ करोड रुपयाची रोल्स रॉयल फॅँटम कार आहे. बऱ्याचदा या कारमध्ये ड्राइव्ह करताना त्याला पाहण्यात आले आहे. * याशिवाय हैदराबादचा पॉश परिसर जुबली हिल्समध्ये त्याचा अलिशान बंगला आहे. ज्याची किंमत करोडो रुपये आहे. चित्रपट नगरातही त्याचा एक बंगला आहे. हा बंगला त्याने २०१४ मध्ये खरेदी केला होता.  * याशिवाय ‘बाहुबली’च्या यशानंतर प्रभासने बऱ्याच शूज ब्रॅँड आणि डिया कंपन्यांशी करारदेखील केला आहे. त्याची ब्रांड एंडोर्समेंटची फी सुमारे २ करोड आहे.  * प्रभासचा जन्म २३ आॅक्टोबर १९७९ ला चेन्नईमध्ये झाला. त्याचे वडील दिग्दर्शक सूर्यनारायण आणि आईचे नाव शिव कुमारी आहे.   * प्रभासचे शालेय शिक्षण भीमावरमच्या डीएनआर स्कूलमध्ये झाले आहे. आणि हैद्रबादच्या श्रीचैतन्य कॉलेजमधून बी.टेक.ची डिग्री घेतली आहे.  * प्रभासचे निकनेम ‘डार्लिंग’ आणि ‘यंग रेबेल स्टार’ आहे. *  ‘बाहुबली’ मध्ये काम करीत असताना त्याने पुढील चार वर्षापर्यंत कोणताच दुसरा चित्रपट साइन केला नव्हता.  * प्रभासला राजकुमारी हिरानीचे चित्रपट आवडतात मात्र ‘पीके’ आवडला नव्हता. * प्रभासची विशेष ओळख तेलुगु चित्रपटांसाठी आहे. २००२ मध्ये ‘ईश्वर’ चित्रपटात त्याने डेब्यू केला होता. त्यानंतर तो  'राघवेंद्र' (२००३), 'वर्षम' (२००४), 'चक्रम' (२००५), 'योगी' (२००७), 'एक निरंजन' (२००९), 'रेबेल' (२०१२) 'बाहुबली : द बिगनिंग' (२०१५) आणि बाहुबली : द कन्क्लूजन’ आदी चित्रपटात काम केले आहे. प्रभास आता अनुष्कासोबत ‘साहो’ चित्रपटात दिसेल.   * प्रभासने बॉलिवूडमध्ये प्रभु देवाचा चित्रपट ‘एक्शन जॅक्शन’ (२०१४) मध्ये कॅमिओ केला होता.   Also Read : ​​...तर ही आहे अमिताभ बच्चनची डेली रुटीन !