शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

OMG : ​या ५ प्रकारचे खोटं सहज लपवितात मुली !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2017 12:03 IST

तुमची गर्लफ्रेंड तुमच्यापासून काहीच लपवत नाही किंवा खोटे बोलतच नाही असे जर आपणास वाटत असेल तर आपण चुकीचे आहेत. तर मग जाणून घेऊया की, गर्लफ्रेंड आपल्याशी किती सहजतेने खोटं लपवते ते.

-Ravindra Moreतुमची गर्लफ्रेंड तुमच्यापासून काहीच लपवत नाही किंवा खोटे बोलतच नाही असे जर आपणास वाटत असेल तर आपण चुकीचे आहेत. तर मग जाणून घेऊया की, गर्लफ्रेंड आपल्याशी किती सहजतेने खोटं लपवते ते. * जर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडच्या समोर दुसऱ्या मुलीची प्रशंसा केली असेल तर त्यावेळी तिला काहीही फरक पडत नाही, असे जरी ती भासवत असेल मात्र ही गोष्ट ती आपल्या मनात दाबून ठेवेल आणि एके दिवशी याच गोष्टीवरु न ती तुमच्यावर संताप व्यक्त करेल. * मुली सहज सांगतात की, त्या मेकअप करीत नाही किंवा आपल्या त्वचेची काळजी घेत नाही, मात्र तसे काहीही नसून त्या स्वत: चांगल्या दिसण्यासाठी खूपच काळजी घेतात. * आपल्या ब्वॉयफ्रेंडने त्याच्या मित्रांसोबत वेळ घालविणे किंवा मौज-मस्ती करणे तिला अजिबात आवडत नाही. ती त्यावेळी सहजतेने त्याला बोलेल की, जा आणि मौज-मस्ती कर, वास्तविक तिलादेखील त्या प्रसंगात सहभाग घ्यायचा असतो. पण ती सांगू शकत नाही. * मुली ब्वॉयफे्रंडच्या संदर्भात सहज स्पेस देण्यास तयार असतात, असे जरी त्या भासवत असतील मात्र खरे हे आहे की, त्यांचा ब्वॉयफे्रंड त्यांच्या नेहमी संपर्कात असावा, त्याने वेळोवेळी चॅट करावी, असे त्यांना नेहमी वाटत असते. * जेव्हा एखादी मुलगी म्हणत असेल की, ‘मला काहीच माहित नाही, तुझ्या मनाला जसे आवडेल तसे वाग.’ यावरून समजावे की, ती संतापात आहे आणि यावेळी तिची ईच्छा असते की, ती जे सांगेल तसेच समोरच्याने वागायला हवे. * या सर्व गोष्टी ‘द रिचेस्ट’ वेबसाइट अनुसार सांगण्यात आल्या आहेत, म्हणून प्रत्येक मुलगी असे वागेलच असे नाही.