शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

OMG : तरुणाईत वाढतेय '​मोटरसायकल फॅशन'ची क्रेझ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 18:38 IST

सध्या मोटरसायकल फॅशनची हवा आहे. मोटरसायकल फॅशन म्हणजे काय? जाणून घेऊ या...।

-रवींद्र मोरे जसजसी लोकांची लाइफस्टाइल बदलत आहे, त्याच पद्धतीने मोटारसायकलचा लूकदेखील बदलत आहे. बऱ्याच सेलिब्रिटींकडे आपल्या लाइफस्टाइलला सुट होईल त्यानुसार अत्यंत महागड्या आणि आकर्षक लूकच्या मोटरसायकल्स आहेत. शिवाय चित्रपटातही नायकाचा लूक फॅशनेबल दाखविण्यासाठी वेगवेगळ्या मोटरसायकल्सचा वापर केला जातो. त्यांचेच अनुकरण करुन सध्याची तरुणाईमध्ये मोटरसायकल फॅशनची के्रझ वाढत चालली आहे. आज आम्ही आपणास मोटरसायकल फॅशन अधिक स्टायलिश होण्यासाठी काही टिप्स देत आहोत. बायकिंग ही नव्या जमान्याची पॅशन आहे. बाईकवर लेह लडाखची ट्रिप करण्याइतकं दुसरं कोणतंही थ्रिल नाही. पण बायकिंग करायचं तर फॅशनही तशीच हवी. सध्या मोटरसायकल फॅशनची हवा आहे. मोटरसायकल फॅशन म्हणजे काय? जाणून घेऊ या...।* मोटरसायकल फॅशन कॅरी करताना हेल्मेटचा विचार व्हायलाच हवा. ट्रेंडी हेल्मेट हा मोटरसायकल फॅशनचा महत्त्वाचा हिस्सा आहे. * मोटरसायकल हे स्वातंत्र्याचं प्रतीक बनून गेलंय. बाईकवर सुसाट सुटण्याइतका दुसरा कोणताही आनंद नाही. रोमॅटिक जोडप्यांसाठी ही मोटरसायकलवर फिरण्यासारखी दुसरी मजा नाही. या प्रवासात प्रेम जरा जास्तच द्विगुणित होतं. * बाईक चालवायची तर ऊन, वारा, पावसापासून बचाव करायला हवा. त्यासाठी जैसलमेरी हा जॅकेटचा प्रकार कॅरी केला पाहिजे. कमी वजनाचं असं हे जॅकेट बायकर्सची शान ठरतंय. * नव्या जमान्याचे शूज आणि ग्लोव्हजचाही वापर केल्यास आपला लूक फॅशनेबल दिसण्यास मदत होईल. अधिक भर घालण्यासाठी ट्रेंडी गॉगल हेसुद्धा एक आॅप्शन आहे. एकदंरीत वरील टिप्स फॉलो केल्यास मोटरसायकल फॅशनचा आनंद तर मिळेलच शिवाय आपली लाइफस्टाइल अपडेट झाल्यासारखे वाटेल.