शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

OMG : बॉलिवूडमध्ये सर्वात महागडी घड्याळ आहे ‘या’ स्टारकडे, किंमत आहे २ करोड !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2017 16:35 IST

विशेष म्हणजे अमिताभ-शाहरुखपेक्षाही त्याच्या घड्याळीची किंमत जास्त आहे. जाणून घेऊया कोण आहे तो स्टार.

-Ravindra Moreबॉलिवूड स्टार्स आपल्या लाइफस्टाइलसाठी एका वेळी लाखो रुपये खर्च करतात. विशेष म्हणजे असे काही स्टार्स आहेत जे घड्याळीवर लाखो नव्हे तर करोडो रुपये खर्च करतात. बॉलिवूडमध्ये असा एक स्टार आहे, ज्याची घड्याळ करोडो रुपयाची आहे. आणि विशेष म्हणजे अमिताभ-शाहरुख पेक्षाही त्याच्या घड्याळीची किंमत जास्त आहे. जाणून घेऊया कोण आहे तो स्टार आणि त्याच्या घड्याळीची किंमत. * इमरान हाशमीबॉलिवूडचा सीरियल किसर म्हणजेच इमरान हाशमी याला घड्याळींची मोठी आवड आहे. त्याच्याजवळ बऱ्याच महागड्या बॅ्रंडच्या घड्याळी आहेत. मात्र सध्या तो जी घड्याळ वापरत आहे, तिची किंमत  सुमारे २.१ करोड रुपये आहे. विशेष म्हणजे या घड्याळीचे ३२ पिसेज बनतात. आणि भारतात ती घड्याळ फक्त इमरान हाशमी जवळच आहे. *अभिषेक बच्चनअभिषेक बच्चनला देखील घड्याळींची मोठी आवड आहे. अभिषेक जेव्हा पार्ट्यांमध्ये जातो तेव्हा जी घड्याळ त्याच्या हातात दिसते तिची किंमत सुमारे ८ लाख रुपये आहे. * सैफ अली खानबॉलिवूडचा नवाब सैफ अली खान जवळ घड्याळींचे मोठे कलेक्शन आहे. सैफ घड्याळींचा एवढा फॅन आहे की, तो प्रत्येक तिसऱ्या दिवशी घड्याळ बदलतो. विशेषत: सैफ जी घड्याळ नियमित वापरतो तिची किंमत ७.१ लाख रुपये आहे.   * शाहरुख खानशाहरुख खानलादेखील घड्याळी खूप आवडतात. तो सध्या जी घड्याळ वापरत आहे तिची किंमत सुमारे ३.१ लाख रुपये आहे. मात्र नुकत्याच एका कार्यक्रमात त्याच्या हातात जी घड्याळ घड्याळ दिसली तिची किंमत १२ लाखापेक्षा जास्त होती. * अमिताभ बच्चनबॉलिवूडचा शहंशाह सुपरस्टार अमिताभ बच्चन जी घड्याळ वापरतात तिची किंमत सुमारे ३ लाख रुपये आहे, मात्र सध्या जे मॉडल त्यांच्या हातात आहे त्याची किंमत सुमारे ५ लाख रुपये आहे.  * ऋतिक रोशनऋतिक रोशन कधीही आपल्या स्टाइलसोबत तडजोड करीत नाही. ऋतिक एका इंटरनॅशनल घड्याळीच्या कंपनीचा ब्रॅँड अ‍ॅम्बॅसिडर आहे. त्याच्या जवळ जी घड्याळ आहे तिची किंमत सुमारे ३.२ लाख रुपये आहे.