शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

OMG : गर्लफ्रेंड्स मुलांवरही करतात अत्याचार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 17:08 IST

गर्लफ्रेंड असण्याचे काही साइड इफेक्ट्सदेखील झेलावे लागतात. रिलेशनशिपमध्ये असलेला मुलगा एकदातरी मुलींच्या अत्याचाराचा बळी पडतोच.

आपल्या आयुष्यात गर्लफ्रेंड असण्याने नेहमीच आंनदाचे क्षण असतीलच असे नाही. गर्लफ्रेंड असण्याचे काही साइड इफेक्ट्सदेखील झेलावे लागतात. रिलेशनशिपमध्ये असलेला मुलगा एकदातरी मुलींच्या अत्याचाराचा बळी पडतोच. चला मग जाणून घेऊया की मुलांवर कशाप्रकारचे अत्याचार करतात गर्लफ्रेंड्स. गर्लफ्रेंड्स जवळ सर्वात प्रभावी शस्त्र असते ते म्हणजे रडणे. जर ब्वॉयफ्रेंड तिचे म्हणणे ऐकत नसेल तर मुली आपल्या रडण्याच्या सवयीला एका शस्त्राप्रमाणे वापरतात आणि आपली गोष्ट पटवून घेतात. ब्वॉयफ्रेंडशी भांडण किंवा वाद झाल्यानंतर गर्लफ्रेंडच्या तोंडातून एकच गोष्ट निघते की, ‘यापेक्षा चांगली होती जेव्हा मी सिंगल होती’. टॉन्ट मारणे हा तर त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. घरगुती हिंसा मुलांवरही होते मात्र कोणीही त्यांच्या अधिकाराच्या बाबतीत चर्चा करीत नाही. बिचारे कित्येक मुले तर त्यांच्या गर्लफ्रेंडची थापडदेखील खातात. जर ब्वॉयफ्रेंडकडून चुकूनही तिचा फोन मिस झाला तर असे प्रश्नांवर प्रश्न विचारले जातात, विचारूच नये. हे दु:ख फक्त मुलेच समजू शकतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढे अत्याचार करुनही बाबू, सोना, जानू असे लाडाने म्हणून मुलांना मनवून घेतात. आणि मुलेही बिचारे काय करतील, उनका दिल भी तो आखिर बच्चा है जी !