शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

OMG : ​प्रत्येक पुरुष लपवितात आपल्या पत्नीपासून ‘या’ गोष्टी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2017 12:17 IST

कोणताही पुरुष आपल्या पत्नीवर कितीही प्रेम करीत असेल, मात्र काही गोष्टी अशा असतात ज्या तो आपल्या पत्नीला कदापी सांगत नाही. मग काय असतात नेमक्या त्या गोष्टी याबाबत जाणून घेऊया.

-Ravindra Moreकोणताही पुरुष आपल्या पत्नीवर कितीही प्रेम करीत असेल, मात्र काही गोष्टी अशा असतात ज्या तो आपल्या पत्नीला कदापी सांगत नाही. मग काय असतात नेमक्या त्या गोष्टी याबाबत जाणून घेऊया.* बहुतेक पुरुष महिला ड्रायव्हरला घाबरतात. त्यांना असे वाटते की, महिला ड्रायव्हिंगच्या बाबतीत शून्य असतात. ते कितीही सांगत असतील की त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे, मात्र त्यांच्या भीतिला ते स्वत:पासून लांब करु शकत नाही. * कोणत्याही पुरुषाला आपल्या पार्टनरचे एखाद्या सेलिब्रिटी क्रश सोबत वेळ घालविणे अजिबात आवडत नाही, त्याला आपल्या पार्टनरचा या व्यवहारामुळे खूप त्रास होतो मात्र तो ही गोष्ट कोणालाच सांगू शकत नाही.* प्रत्येकाच्या आयुष्यात दु:खाचे प्रसंग येतात ज्यात त्याची रडण्याची इच्छा होते. पुरुषही रडतात मात्र तो कुणा समोर हे जाहीर करु शकत नाही. या परिस्थितीला तो महिलांपेक्षा चांगल्या कौशल्याने लपवू शकतो. * जो मुलगा एखाद्या मुलीवर जीवापाड प्रेम करीत असेल तर तो तिचे सोशल मीडिया प्रोफाइल आणि त्यावरील अपडेट्स नियमित चेक करतो. एवढेच नव्हे तर जे पुरुष विवाहीत असतात ते देखील आपल्या पार्टनरची प्रोफाइल चेक  करतात. मात्र त्यांच्या पार्टनरला असे वाटू नये की तो तिच्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करतोय यासाठी ही गोष्ट देखील तो कुणाकडे जाहिर होऊ देत नाही. * प्रत्येक पुरुषाला असे वाटते की, त्याची प्रंशसा त्याच्या पार्टनरने करावी. मात्र ही गोष्ट तो कधी तिला सांगू शकत नाही. काही पुरुष आपल्या रिलेशनशिपच्या बाबतीत असुरक्षित फिल करतात आणि त्यांची इच्छा असते की, त्याला त्याच्या पार्टनरने सांगावे की, ती नेहमी त्याचीच राहील. आपण कसे दिसतो याबाबतही तिचे मत जाणून घेण्याची त्याची अपेक्षा असते, मात्र तो स्पष्ट सांगू शकत नाही.