शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

OMG : ​आपणही मुलांसमोर ‘किस’ करता का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2017 17:22 IST

बऱ्याचदा आपण भावनेच्या भरात असे काही वागतो जे मुलांच्या दृष्टीने योग्य नसते. त्यातला एक प्रकार म्हणजे ‘किस’ करणे होय.

-Ravindra Moreआपण घरात काय वागतोय याचा परिणाम आपल्या मुलांवर होत असतो. बऱ्याचदा आपण भावनेच्या भरात असे काही वागतो जे मुलांच्या दृष्टीने योग्य नसते. त्यातला एक प्रकार म्हणजे ‘किस’ करणे होय. मुलांसमोर पती-पत्नी एकमेकांना किस करत असतील तर त्याचे विविध परिणाम मुलांवर होऊ शकतात. यामुळे मुलांना असे वाटू शकते की तुम्ही त्यांच्या आईवर प्रेम करता. सोबतच तुम्ही त्यांच्यावरही प्रेम करता. मात्र किस करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आई-वडील मुलांसमोर साधे किस करू शकतात. परंतु तुमचे ओठ एकमेकांना स्पर्श करत असतील ते जरा विभत्सच असेल. प्रायव्हसी बाळगा मान्य आहे की, पती-पत्नीचे नाते खूपच सुंदर असते. नाते जपण्यासाठी, जवळीकता साधण्यासाठी आपण एकमेकांसोबत वेळ घालवायला हवा. मात्र मुलांसमोर तुम्ही जर सतत किस किंवा हग करीत असाल तर याचा परिणाम मुलांवर झाल्याशिवाय राहणार नाही. कामुकतेवर नियंत्रण असावेबऱ्याचदा किस करताना पती-पत्नी आपल्या सीमा विसरुन जातात आणि त्यांच्यात कामवासना जागृत होते. अशावेळी मुले आपल्याकडे बघत आहेत याचेदेखील भान ते विसरून जातात. म्हणून आई-वडीलांनी मुलांसमोर किस करू नये. मुले सीमा विसरतात​ मुले आपल्या पालकांना किस करताना बघतात, तेव्हा त्यांना असे वाटते की तेसुद्धा कधीही कोणालाही किस करू शकतात. यामुळे मुले आपल्या सीमा विसरतात. म्हणून पालकांनी मुलांसमोर किस करू नये.