शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

OMG : ​‘चंद्र नंदिनी’ची ही अ‍ॅक्ट्रेस रियल लाइफमध्ये आहे बिकिनी क्वीन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2017 13:02 IST

कोण आहे ही अ‍ॅक्ट्रेस, जाणून घ्या तिच्या रियल लाइफस्टाइलबद्दल...!

कदाचित आपणास क्वचितच माहित असेल की, टीव्ही अ‍ॅक्ट्रेसची भूमिका आणि त्यांचे रियल लाइफस्टाइल यामध्ये खूपच फरक असतो. आॅनस्क्रीन भारदस्त कॉस्ट्यूम्स आणि ज्वेलरीयुक्त वेशभूषा करणाऱ्या या अ‍ॅक्ट्रेस आॅफस्क्रीन खूपच स्टायलिश आणि सेक्सी असतात. विशेष म्हणजे शॉर्ट ड्रेसेस शिवाय बिकिनीपर्यंत या अ‍ॅक्ट्रेस प्रत्येक प्रकारचे ट्रेंडी आउटफिट्स परिधान करतात. अशीच एक हॉट आणि स्टायलिश अ‍ॅक्ट्रेस आहे उर्फी जावेद, जी सध्या ‘चंद्र नंदिनी’ मध्ये आपल्याला काम करताना दिसत आहे. यात ती चंद्रगुप्त मौर्य म्हणजेच रजत टोकसची बहिण राजकुमारी छायाची भूमिका साकारत आहे. यात ती आपल्या भूमिकेनुसार खूपच रॉयल आउटफिट्समध्ये दिसत आहे. मात्र रियल लाइफमध्ये उर्फी खूपच फॅशनिस्ट आहे. ती प्रत्येक प्रकारचे स्टायलिश आणि ट्रेंडी आउटफिट्स परिधान तर करतेच शिवाय स्टायलिश आणि सेक्सी बिकिनीजमध्येदेखील आपले शरीराचे प्रदर्शन करीत असते. २० वर्षीय उर्फीने आपल्या शिक्षणाची सुरुवात लखनौपासून केले, त्यानंतर  तिने अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीमधून मास कम्युनिकेशनमध्ये गॅ्रज्युएशन केले. अ‍ॅक्टिंग क्षेत्रात येण्याअगोदर उर्फी दिल्लीमध्ये एका फॅशन डिझायनरजवळ असिस्टंट म्हणून काम करीत होती. चंद्र नंदिनी अगोदर उर्फी ‘टेडी मेडी फॅमिली’, ‘पिया रंगरेज’ ‘एम टीव्ही बिग एफ’ ये है आशिकी, बडे भैया की दुल्हनिया आणि एक वेब सीरिज ‘शादी ब्वाइज’मध्येही काम केले आहे.  Also Read : ​चंद्र-नंदिनी या मालिकेच्या सेटवर हे काय घडले?