शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

OMG : बॉयफ्रेंडकडून या ७ गोष्टींची अपेक्षा असते मुलींना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 16:43 IST

आपणास माहित आहे का आपली गर्लफ्रेंडला काय अपेक्षा आहे आपल्या कडून ?

-Ravindra Moreप्रत्येक मुलीला आपल्या बॉयफ्रेंडकडून काहीना काही अपेक्षा असतात ज्या ती स्वत:लाही सांगु शकत नाही. मात्र मनातल्या मनात प्रत्येक मुलगीची इच्छा असते की त्या गोष्टी तिला बॉयफ्रेंडने स्वत:हून करायला हव्यात. मग त्या गोष्टी जरी लहान-सहान जरी असल्या तरी करायला हव्यात कारण अशाने नात्यात गोडवा निर्माण होतो आणि असे न केल्याने नात्यात वाद सुरु होतो हे नक्की. आज आपण एक मुलगी आपल्या बॉयफ्रेंडकडून काय अपेक्षा करते याबाबत जाणून घेऊया. १. प्रेमाला कोणत्याही उपमेची गरज नसते मात्र एका मुलीला ही अपेक्षा असते की तिचा बॉयफ्रेंड तिच्यावर किती प्रेम करतोय याची जाणीव तिला वारंवार त्याने करुन द्यायला हवी. मुलींना कायमच अपेक्षा असते की तिच्या बॉयफ्रेंडने तिला दिवसभरातून कित्येकदा ‘आय लव्ह यू’ म्हणायला  हवे. २. प्रत्येक मुलीमध्ये एक गोष्ट कॉमन असते, किंवा त्यांची नेहमी एकच गोष्टींची ओरड असते की, त्यांना त्यांचा बॉयफ्रेंड वेळ देत नाही, जास्त गप्पा मारत नाही. बरेच मित्र असूनही गर्लफ्रेंडला अपेक्षा असते की, तिच्या बॉयफ्रेंडने तिच्याशी तासनतास गप्पा माराव्यात. ३. विशेषत: प्रत्येक मुलीला फोटो काढण्याची आवड असते आणि जर तिचा बॉयफ्रेंड असेल तर तिला फोटो फोबियाच होतो. ती बॉयफ्रेंडसोबत असताना जास्तीत जास्त फोटोच काढत असते. कारण ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत घालविलेले प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करीत असते.    ४. प्रत्येक मुलीचा एक आवडता चित्रपट असतो. हा चित्रपट आपल्या बॉयफ्रेंडसोबत पाहावा अशी प्रत्येक मुलीची अपेक्षा असते. ५. मुलगी स्वत:हून जरी सांगत नसली तरी तिच्या बॉयफ्रेंडने तिला किस करावे असे तिला वाटत असते. शिवाय जान, बाबू, सोना सारखे क्यूट नावानेही बोललेले आवडते. ६. मुली मनापासून जरी सांगत नसल्या तरी जेव्हा तिच्या बॉयफ्रेंडने तिला महागडे गिफ्ट दिले तर तिला खूपच आवडते. ७. प्रत्येक मुलीला लहान-सहान गोष्टींवरुन स्तुती ऐकायला खूपच आवडते. त्यांची ईच्छाच असते की, कपड्यांपासून ते त्यांचा स्वभावापर्यंत बॉयफ्रेंडने प्रत्येक गोष्टीची तिची स्तुती करायला हवी.