शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

​OMG : तब्बल १० लाखाच्या बेडवर झोपायचा बाबा राम रहीम, अशी होती लाइफस्टाइल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 10:54 IST

बाबांना लोक प्रवचनांपेक्षा महागड्या गाड्या, एक्सपेंसिव कपडे आणि जबरदस्त लाइफस्टाइलमुळे जास्त ओळखायचे.

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला स्पेशल सीबीआय कोर्टाने बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवले आहे. सत्संग, प्रवचन, अ‍ॅक्टिंग, सिंगिंग आणि डान्स करणारे हे बाबा भारतातील अन्य बाबांपेक्षा खूप वेगळे होते. बाबा गुरमीत आपल्या डिफरंट लाइफस्टाइलमुळे नेहमी चर्चेत राहायचे. बाबांना लोक प्रवचनांपेक्षा महागड्या गाड्या, एक्सपेंसिव कपडे आणि जबरदस्त लाइफस्टाइलमुळे जास्त ओळखायचे. बाबा गुरमीत राम रहीमचे राहणीमान साधारण नव्हते. त्यांचे लाइफस्टाइल एखाद्या साधारण संताप्रमाणे नव्हते. बाबाने सिरसामध्ये एक विलासी रिझोर्ट बनविले होते ज्याठिकाणी सर्व गैरप्रकार चालायचे. या रिझोर्टमध्ये बाबाची एक मोठी खोली होती. ही खोली साधारण नव्हती, ज्या बेडवर बाबा झोपायचे त्या बेडची किंमत सुमारे १० लाख होती आणि हा बेड विदेशातून मागविण्यात आला होता. एवढेच नव्हे तर बाबा ज्या रुममध्ये झोपत होते त्याठिकाणी आतच एक लहान स्वीमिंग पूल होता आणि होम थिएटरदेखील लावण्यात आला होता. विशेष म्हणजे या खोलीतील त्या बेडसाठी विदेशातून स्पेशल चादर आणि उशी मागविल्या जात होत्या. ९१ एकरच्या जागेत बनविलेल्या या रिझोर्टमध्ये बाबाने आपल्या अय्यासीसाठी १६ मोठे व्हिला अणि ५८ खोल्या बनविल्या होत्या.   बाबाच्या या रिझोर्टमध्ये व्हिआयपी लोक  राहायचे आणि याठिकाणी राहण्याचा एक दिवसाचा खर्च लाखो रुपये होता. एवढेच नव्हे तर या रिझोर्टमध्ये एक स्वीमिंग पूल आणि जकूजी स्पादेखील बनविण्यात आला होता.      गूगलवर सर्वांपेक्षा जास्त सर्च केली जाणारी बॉलिवूड सेलिब्रिटी सनी लियोनी पासून अनिल कपूर पर्यंत बाबाचे फॉलोवर्स होते.