शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

​ओबामांची मुलगी करतेय हॉटेलात काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 20:47 IST

खऱ्या जगाचा अनुभव घेण्यासाठी तिने सुट्यांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि ओबामांनीदेखील तिला प्रोत्साहन दिले.

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची लहानी मुलगी नताशा जिला सर्व जण लाडाने साशा म्हणतात, ती सध्या उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये एक हॉटेलात काम क रत आहे. पंधरा वर्षीय साशाचे निम्मे आयुष्य व्हाईट हाऊसच्या सुरक्षित आणि ऐशोआरामात गेले आहे. खऱ्या जगाचा अनुभव घेण्यासाठी तिने सुट्यांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि ओबामांनीदेखील तिला प्रोत्साहन दिले.मार्थाज् विनयार्डवर स्थित प्रसिद्ध ‘नॅन्सीज्’ हॉटेलात साशा टेक-अवे आॅर्डर घेण्याचे काम करते. नुकतेच तिचा युनिफॉर्म (निळ्या रंगाचा टी-शर्ट, टोपी, आणि खाकी पँट) परिधान केलेला फोटो बाहेर आला. तिच्या सुरक्षेसाठी सहा सिक्रेट सर्व्हिस एजंटस् हॉटेलात उपस्थित असतात.‘नॅन्सीज्’ म्हणजे ओबामा कुटुंबाचे आवडते हॉटेल. ते जेव्हा केव्हा मार्था विनयार्डला भेट देतात तेव्हा आवर्जून या हॉटेलात जेवण करतात. एवढेच नाही तर हॉटेलचा मालक जो मोहबर हा ओबामांचा चांगला मित्रदेखील आहे. त्याने साशाला काम करण्याचे संधी उपलब्ध करून दिली. चार तासांच्या सकाळच्या शिफ्टमध्ये ती काम करते. आपल्या मुलांना खऱ्या आयुष्याची, मेहनतीची किंमत कळावी यासाठी राष्ट्राध्यक्षाच्या मुलीने असे काम करण्याची बाब खरोखरंच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.