शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आता ट्विटरवर एडिट करण्याची सुविधा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2017 15:59 IST

ट्विटरवर अजून कोणते फिचर्स असावेत? असा यूजर्सकडून आॅनलाईन पोल घेतल्यानंतर मिळालेल्या सुचनांनुसार ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी लवकरच ट्विट (एडिट) संपादित करण्याची सुविधा प्रदान करण्याचे संकेत दिले आहेत.

ट्विटरवर अजून कोणते फिचर्स असावेत? असा यूजर्सकडून आॅनलाईन पोल घेतल्यानंतर मिळालेल्या सुचनांनुसार ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी लवकरच ट्विट (एडिट) संपादित करण्याची सुविधा प्रदान करण्याचे संकेत दिले आहेत.बऱ्याचदा ट्विट करतांना लगबगीने स्पेलिंगसह अन्य चुका होत असतात. मात्र त्या दुरूस्त करण्यासाठी संपादित (एडिट) करण्याची कोणतीही सुविधा नाही. परिणामी संबंधित ट्विट डिलीट करून नवीन सुधारित ट्विट करण्याशिवाय कोणताही उपाय सध्या नाही. यामुळे एडिटचे फिचर आवश्यक असल्याचे अनेक यूजर्सनी सुचविले. याशिवाय एखादे विशिष्ट महत्वाचे ट्विट ‘बुकमार्क’ करण्याची सुविधादेखील हवी असल्याचे डोर्सी यांनी सुचविण्यात आले. याचसोबत मल्टीपल टाईमलाईन आणि उत्तम दर्जाच्या थ्रेडिंगच्या सूचनादेखील त्यांना करण्यात आल्या. विशेष म्हणजे ट्विटरवर अनेकदा भयंकर पध्दतीने ट्रोलिंग होत असते. याशिवाय द्वेषयुक्त भाषा वापरत एखाद्याला बदनाम करण्यात येते. हे रोखण्यासाठी डोर्सी यांनी प्रयत्न करावेत असेही अनेक यूजर्सनी सुचविले.