शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

​आता बॅग घेऊन नाही तर बॅगवर बसून प्रवासाला जा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 18:11 IST

ही बॅग म्हणजे तुम्ही ओढत न्यायची नाही तर तिच्यावर बसूनच विमानतळ किंवा रेल्वेस्टेशनवर बसून फिरायचे.

शीर्षक वाचून आश्चर्य वाटले ना? पण हे खरं आहे. जगातील पहिली मोटराईज्ड स्मार्ट लगेज बॅग म्हणता येईल अशी ‘मोडोबॅग’ कल्पनाशक्तीचा अद्भूत नमुना आहे. ही बॅग म्हणजे तुम्ही ओढत न्यायची नाही तर तिच्यावर बसूनच विमानतळ किंवा रेल्वेस्टेशनवर बसून फिरायचे. पायी चालण्याच्या वेगापेक्षा तिप्पट वेग ही बॅग गाठू शकते. शिकागोस्थित स्वयंद्योजक केविन ओ’डोनेल आणि एका इंजिनियरने मिळून ही चालतीफिरती बॅग तयार केली असून यामध्ये लिथियम बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक मोटर आहे. तसेच या बॅगमध्ये ड्यूएल व्हील ब्रेकिंग सिस्टिम, पटकन रिलीज होणारे फूट पेडल्स, लांबणारे टाविंग हँडल्स आणि चार्जिंग स्पॉटदेखील असणार. एवढेच कशाला बॅगमध्ये जीपीएसदेखील आहे ज्यामुळे तिचे लोकेशन ट्रॅक करता येईल. १३ किमी प्रतितास एवढ्या वेगाने ही बॅग धावू शकते.विशेष म्हणजे मोडोबॅग अमेरिकेच्या ‘ट्रान्सपोर्टेशन सिक्युरेटी अ‍ॅडमिनेस्ट्रेशन’ (टीएसए),‘फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनेस्ट्रेशन’ (एफएए), इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (आयएटीए) या संस्थांच्या नियमावलीत पूर्णपणे बसते. त्यामुळे आगामी काही काळात बॅगवर बसून लोक स्कू टरप्रमाणे प्रवास करताना दिसले तर अचंबित होऊ नका. बॅगमध्ये हॉर्नदेखील असायला पाहिजे नाही का?