शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

‘नोकिया ३३१०’ नव्या अवतारात दाखल, हे आहेत फीचर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 12:01 IST

मोबाइलप्रेमींच्या ह्रदयावर राज्य करणाऱ्या ‘नोकिया ३३१०’चे अद्ययावत व्हर्जन केवळ ४९ युरो अर्थात ३,४६८ रुपयांना उपलब्ध होणार आहे.

-Ravindra Moreमोबाइल क्षेत्रात नावाजलेल्या नोकिया कंपनीने आपल्या जुन्या ‘नोकिया ३३१०’ला नव्या अंदाजात बर्सिलोना मोबाइल वर्ल्ड कांग्रेसमध्ये नव्या अवतारात दाखल करण्यात आले. एकेकाळी मोबाइलप्रेमींच्या ह्रदयावर राज्य करणाऱ्या ‘नोकिया ३३१०’चे अद्ययावत व्हर्जन केवळ ४९ युरो अर्थात ३,४६८ रुपयांना उपलब्ध होणार आहे. मात्र हा फोन भारतात उपलब्ध होण्यासाठी काही काळ जावा लागणार आहे. या हँडसेटचे खास वैशिट्ये म्हणजे पूर्वीच्या फक्त आणि फक्त नोकियाकडेच असणारा लोकप्रिय स्नेक गेमचा अंतर्भाव करण्यात आला आहे.काय आहेत फीचर * नोकिया ३३१०ची स्क्रीन २.४ इंची असून, टूजी कनेक्टिव्हीटी देण्यात आली आहे.* बॅटरी १२०० एमएएचची असून, अंतर्गत स्टोरेज क्षमता १६ जीबीची आहे. मायक्रोएसडी कार्ड वापरून ही क्षमता ३२ जीबीपर्यंत वाढविता येते. ही बॅटरी जुन्या हँडसेटच्या तुलनेत जवळपास दसपट शक्तिशाली आहे.* या हँडसेटमध्ये वेब ब्राउजिंग करता येणार आहे.* एलईडी फ्लॅशसह दोन मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.* जुन्या हँडसेटप्रमाणे याचीही बॅटरी काढता येते. नव्या हँडसेटमध्ये बॅटरी चार्ज करण्यासाठी मायक्रोयूएसबीचा अंतर्भाव केला आहे.* एकदा चार्ज केल्यानंतर हँडसेटवर ५१ तास संगीताचा तर, ३९ तास रेडिओचा आनंद घेता येईल, असा कंपनीचा दावा आहे.* ‘नोकिया ३३१०’ पुन्हा नव्या आणि आकर्षक स्वरूपात बाजारात सादर करण्याची किमया एचएमडी ग्लोबलने केली आहे. या शिवाय कंपनी लवकरच नोकिया ६, नोकिया ५ आणि नोकिया ३ आदी लोकप्रिय उत्पादनेही सादर करणार आहे.