शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

​‘लुई वितों’चा डिझायनर बनवणार ‘नाईके’ शूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 21:14 IST

किम जोन्स आणि ‘नाईके’च्या पार्टनरशिपमुळे पॅकेबलर स्पोर्ट स्टाईल’ कलेक्शन ‘नाईके लॅब वि. किम जोन्स’ निर्मितीस आले.

फॅशन जगतातील अनोख फ्युजन किम जोन्स आणि ‘नाईके’च्या पार्टनरशिपमुळे पाहायला मिळत आहे. किम हा एलाईट लक्झरी फॅशन ब्रँड ‘लुई वितों’चा मुख्य  डिझायनर तर ‘नाईके’ स्पोर्टस्वेअर ब्रँड. किम लक्झरी कपडे, अ‍ॅसेसरीज डिझाईन करतो तर नाईको खेळाडूंना घाम गाळून मेहनत करण्यासाठी उपयुक्त असे कपडे . दोघांचा संगम वरकरणी अशक्य वाटतो.२०११ साली जेव्हा किमची ‘लुई वितों’चा मेन्स स्टाईल डिरेक्टर म्हणून निवड करण्यात आली तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. कारण किमची स्टाईल ही रॅम्पपेक्षा स्ट्रीट स्टाईल जास्त होती. परंतु त्याच्या प्रभावाने आता दोघांमधील फरक हळूहळू कमी होत आहे. म्हणूनच ‘नाईके’ने किमच्या अद्भूत कौशल्याचा उपयोग आणखी क्रिएटिव्ह पद्धतीने करण्यासाठी त्याला शूज डिझाईन करण्यासाठी आमंत्रण दिले.त्यातून ‘पॅकेबलर स्पोर्ट स्टाईल’ कलेक्शन ‘नाईके लॅब वि. किम जोन्स’ निर्मितीस आले. यामध्ये ‘नाईके एअर झूम’ शूजचे नवे व्हर्जन, विंडरनर जॅकेट आणि इतर स्पोर्टस्वेअरचा सामावेश आहे. आपल्या विस्तृत प्रवसानुभवातून प्रेरित किमने आगामी रिओ आॅलिम्पिकसाठी हे आधुनिक कलेक्शन डिझाईन केले आहे.नाईकेने २१ वर्षांपूर्वी ‘नाईके एअर झूम’ ही स्नीकर शू सिरीज सुरू केली होती. आकार थोडा बदलून, बांधणीसाठी फ्लायनिट, फ्लायवायर असे नवे तंत्रज्ञान वापरून किमने या स्नीकरला नवीन रुप दिले आहे. स्नीकरबरेबरच पाणी अवरोधक  कपड्यापासून विंडरनर जॅकेट, अत्यंत कमी वजनाच्या पँटस्, शॉर्टस्, टी आणि ट्रॅव्हल बॅगसुद्धा त्याने डिझाईन केली आहे.एवढेच नाही तर आगामी काळात आणखी नवे शूज कलेक्शन तयार करण्याची योजना त्याने बोलून दाखविली आहे.