विदरस्पूनच्या बर्थ डे पार्टीत निकोल किडमॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 21:37 IST
आॅस्कर विजेती अभिनेत्री रीज विदरस्पूनने गेल्या मंगळवारी ४० वा वाढदिवस साजरा केला. यावेळी आयोजित केलेल्या डिनर पार्टीत तिच्यासोबत तिची सगळ्यात जवळची मैत्रिण अभिनेत्री निकोल किडमॅन उपस्थित होती.
विदरस्पूनच्या बर्थ डे पार्टीत निकोल किडमॅन
आॅस्कर विजेती अभिनेत्री रीज विदरस्पूनने गेल्या मंगळवारी ४० वा वाढदिवस साजरा केला. यावेळी आयोजित केलेल्या डिनर पार्टीत तिच्यासोबत तिची सगळ्यात जवळची मैत्रिण अभिनेत्री निकोल किडमॅन उपस्थित होती. पीपल डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार विदरस्पूनने यावेळी इंस्टाग्रामवर दोघींचा फोटो शेअर केला. या पार्टीत निकोलचा पती कीर्थ अर्बन उपस्थित होता. यावेळी दोघींनी डान्स केला. पार्टीत जेनिफर एनस्टिन, जस्टिन थेरॉक्स आणि केट हडसन उपस्थित होते.