शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

​तरुणाईचा नवीन म्युझिक फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2016 20:39 IST

कामाच्या व्यापातून वेळात वेळ काढून तो बँडसह विविध कॉन्सर्टमध्ये सादरीकरण करत असतो.

कॉर्पोरेट कल्चरमध्ये कामाचे किती प्रेशर असते हे तर सर्वांनाचा माहित आहे. प्रोजेक्ट, डेडलाईन, क्लार्इंट सॅटिस्फॅक्शन अशा सगळ्या गर्तेत स्वत:चे छंद जोपासणे दुरापस्त होऊन जाते. पण आजचे मल्टीफं क्शन यंगस्टर्स काम आणि आवड याचा मेळ कसा घालायचा हे चांगले जाणते.आता जिष्णू दासगुप्ताचेच उदाहरण घ्या ना. जिष्णू पेशाने एका अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये एक्झिक्युटिव्ह आहे आणि ‘स्वरात्मा’ नावाच्या  रॉक बँडमध्ये बेस प्लेयरदेखील आहे. कामाच्या व्यापातून वेळात वेळ काढून तो बँडसह विविध कॉन्सर्टमध्ये सादरीकरण करत असतो. तो म्हणतो की, संगीतामुळे माझी क्रिएटिव्हीटी आणखी उजळून निघते.आठवड्यातून किमान 15 तास तो बँडसाठी देतो. तो म्हणतो, काम तर सर्वांनाच करावे लागते. परंतु संगीतामुळे माझा कामाकडे पाहण्याचा दृष्टीकोन एकदम वेगळा बनतो. आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभव गीत-संगीत व्यक्त करणे आणि बँडमधील ऊर्जा कामात लावणे अशी सांगड मी घालतो.स्नॅपडीलचे डिझाईन विभागाचे उपाध्यक्ष सिवरामाकृष्णन ‘अगम’ बँडमध्ये गायक आहे. तो म्हणतो कामाचा तणाव कमी करण्याचे संगीत सर्वोत्कृष्ट माध्यम आहे. आवड जोपासली तर कामाचा दर्जादेखील उंचावतो. अनेकदा मी आॅफिसमध्येसुद्धा परफॉर्म करतो. त्यामुळे आॅफिसमधील वातावरण एकदम खेळीमेळीचे राहते.