चांगली दाढी हवी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2016 21:53 IST
दाढीच्या केसामुळेही सौदर्य उठून दिसते.
चांगली दाढी हवी?
त्याकरिता चांगले केस उगणेही आवश्यक आहेत. अनेकांना दाट केस येत नसल्याने दाढी ही विरळ असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. दाढीला चांगले केस येण्यासाठी हे काही उपाय. तसेच दाढीची काळजी घेणेही आवश्यक आहे.एक्सफोलिएट: पुरुष त्वचासाठी चांगले एकसफोलिएट मास्कचाही वापर करु शकतात. यामुळे दाढीचे केसांना उगण्यासाठी मदत होते.के सांना विकसीत होऊ द्यावे : केसांची वाढ ही पूर्ण होऊ देणे आवश्यक आहे. त्यामुळे आपला चेहराही खुलून दिसेल.प्रोटीन : प्रोटीन या पोषण तत्वामुळे चांगले केस उगतात. त्याकरिता झोप घेणेही महत्वाचे असून, त्यामुळे हे तत्व आपले काम करीत राहते.केस्टर तेल : केस्टरचे तेल हे एक कंडीशनिंग ट्रीटमेंट आहे. त्यामुळे केसांना वाढविण्याबरोबरच दाढी ही शोभून दिसतो.व्हिटामीन बी : विटामिन बी १, बी ६ व बी १२ मुळे सुद्धा केस लवकर वाढतात.