शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

​नरेंद्र मोदी : मोस्ट स्टायलिश पीएम आॅफ द वर्ल्ड !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2017 15:05 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मोस्ट स्टायलिश पीएम आॅफ द वर्ल्ड म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आहेत. जाणून घेऊया त्यांच्या स्टायलिश लुकबाबत...

-Ravindra Moreसध्या स्टायलिश राहण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. चारचौघात उठून दिसावे असे कुणाला वाटणार नाही. त्यासाठी राहणीमान, वेशभूषा आदी गोष्टींवर मोठा फोकस केला जातो. विशेष म्हणजे लुक चांगला दिसण्यासाठी धडधाकड शरीर किंवा किलर लुक महत्त्वाचा नसून आपण किती स्टायलिश दिसता हे आपल्या व्यक्तित्त्वातून झळकते. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मोस्ट स्टायलिश पीएम आॅफ द वर्ल्ड म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आहेत. जाणून घेऊया त्यांच्या स्टायलिश लुकबाबत...नरेंद्र मोदी नेहमी स्टाइलमध्ये राहतात. विशेष म्हणजे मोदी जिथे जातात तेथील होऊन जातात. सत्तेच्या तीन वर्षात लोकांनी मोदीचे कित्येक रुप पाहिले. पाहूया, मोदींनी कोणकोणती रुपे धारण केली होती...* १५ आॅगस्टच्या दिवशी लाल किल्ल्याशी निगडित लाल पगडी परिधान करुन मोदींनी देशाला संबोधित केले होते.* गोल्फ खेळताना मोदी आपल्या या लुकमध्ये खूपच स्टायलिश दिसत आहेत.* मोदींनी या फोटोत डेनिम ट्राउजरसोबत टेक्सन हॅट घातली होती. * २०१५ मध्ये पीएम मोदी यांनी जेव्हा दहा लाख स्वत:चे नाव लिहिलेला सूट परिधान केला होता तेव्हा खूपच राजकीय वाद झाला होता. * सियाचिनमध्ये सैनिकांशी चर्चा करताना मोदी आपल्या या लुकमध्ये खूपच डॅशिंग वाटत आहेत. * नरेंद्र मोदी यांनी आपल्या शर्टासोबत आपली स्वाक्षरी केलेली शाल परिधान करून दाखवून दिले होते की, ते स्टाइलच्या बाबतीत थोडा वेगळा विचार करतात. * जानेवारी २०१५ मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामाच्या भारत दौऱ्या दरम्यान मोदींनी जॅकेटवाला कुर्ता परिधान केला होता. * चीन यात्रेदरम्यान त्यांचा कुर्ता आणि काळ्या चष्म्याची खूपच चर्चा झाली होती. * मोदी जेव्हाही ज्या राज्यांच्या दौऱ्यावर गेले त्यांनी तेथील राज्याची पारंपरिक पोषाख परिधान करून खूपच चर्चेत राहिले.  source : Amar Ujala