नागपुरची कन्या सुगंधा दाते हिचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 22:41 IST
आपल्या सुमधुर आवाजाने श्रोत्यांची मने जिंकणारी नागपुरची कन्या सुगंधा दाते हिचे बॉलिवूडमध्ये नुकतेच पदार्पण केले आहे...
नागपुरची कन्या सुगंधा दाते हिचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
आपल्या सुमधुर आवाजाने श्रोत्यांची मने जिंकणारी नागपुरची कन्या सुगंधा दाते हिचे बॉलिवूडमध्ये नुकतेच पदार्पण केले आहे. प्रियंका चोप्राच्या ‘जय गंगाजल’ चित्रपटात तिने गायलेली गाणी अतिशय लोकप्रिय झाली आहेत. पुढील महिन्यापासून सुरु होणाºया आयपीएल मॅचेससाठी तिने गायिलेले शीर्षक गीतही नुकतेच रेकॉर्ड करण्यात आले आहे.