Must See : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अलिशान घराचे Inner side फोटो !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2017 12:00 IST
सेलिब्रिटीज किंवा स्टार क्रिकेटर्स यांचे लाइफस्टाइल जाणून घेण्यासाठी सर्वचजण उत्सुक असतात, पाहुया सचिन तेंडुलकराच्या अलिशान घराचे आतील फोटो
Must See : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अलिशान घराचे Inner side फोटो !
-Ravindra Moreसेलिब्रिटीज किंवा स्टार क्रिकेटर्स यांचे लाइफस्टाइल जाणून घेण्यासाठी सर्वचजण उत्सुक असतात, त्यांचे घर, गाडी, बंगला आदी सर्वच वस्तू असतात, त्या कशा दिसतात, असा प्रश्न सर्वसामान्यांना सहज पडतो, आज आपण आपल्या लाडक्या सचिन तेंडुलकराच्या अलिशान घराचे आतील फोटो पाहू..