मिस यू डॅडी..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 14:32 IST
बेकहॅमने पोस्ट केले छायाचित्रआपल्या वडिलांसोबतचे छायाचित्र बेकहॅमने इन्स्टाग्रामवर छायाचित्र प्रकाशित केले आहे. यात ते सोफ्यावर झोपलेले आहेत.
मिस यू डॅडी..
या कृष्णधवल छायाचित्राशेजारी त्याने लिहिले आहे, माझ्या वडिलांचे झोपलेल्या अवस्थेतील हे छायाचित्र. मी डॅडींना खूप मिस करतोय. मागे एप्रिलमध्ये ब्रुकलिनने आईचा वाढदिवस साजरा केला. यावेळी दहा लाख चाहत्यांनी हजेरी लावली होती. याचे छायाचित्र त्याने शेयर केले होते. मात्र त्याच्या दुसर्या एका व्हिडिओमध्ये त्याने वडिलांचे छायाचित्र दाखवून बाजूला लिहिले होते, की वडिलांचा चाहता वर्ग यापेक्षा मोठा आहे.