गीगी मांजरीला करतेय मिस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2016 17:34 IST
हॉलीवुड मॉडेल गीगी हॅडिड सध्या तिच्या पाळीव मांजरीला प्रचंड मिस करीत आहे. गीगीच्या चुब नावाच्या या मांजरीचा मृत्यू झाला असून, ती तिची संगळ्यात आवडती मांजर होती.
गीगी मांजरीला करतेय मिस
हॉलीवुड मॉडेल गीगी हॅडिड सध्या तिच्या पाळीव मांजरीला प्रचंड मिस करीत आहे. गीगीच्या चुब नावाच्या या मांजरीचा मृत्यू झाला असून, ती तिची संगळ्यात आवडती मांजर होती. गीगीने चुबचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यात ती तिचा बॉयफ्रेंड जायन मलिकसह दिसत आहे. तसेच त्याखाली ‘मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करेल’ असे लिहले आहे. मांजरीच्या आठवणीमुळे गीगी त्रस्त आहे.