शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मर्सिडिजची पहिलीवहिली ‘गोल्फ कार्ट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 21:48 IST

लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडिज-बेंझने पहिलीवहिली गोल्फ कार्ट तयार केली आहे.

लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडिज-बेंझने पहिलीवहिली गोल्फ कार्ट तयार केली आहे. मर्सिडिज-बेंझ स्टाईल एडिशन गेरिआ गोल्फ कार असे तिचे नाव आहे. आता मर्सिडिजची कार म्हटल्यावर विचार मनात येईल की मग यामध्ये फीचर्स काय दिलेले असतील? आपले ‘लक्झरी’ स्टेटस कायम ठेवत कंपनीने या कारमध्ये फ्रीज, इंटेगे्रटेड टचपॅड, ब्लूटूथ स्टेरिओ आशा सुविधा दिल्या आहेत. या गोल्फ कार्टची टॉप स्पीड ३० किमी प्रतितास एवढी आहे. विशेष म्हणजे कंपनी या कारला खरीखुरी ‘स्पोर्टस् कार’ म्हणून ब्रँडिंग करत आहे. आहो खरंच! त्यासाठी रिअल स्पोर्टस् कार नावाने प्रोमोशनल वेबसाईटदेखील लाँच केली आहे. सध्या तरी केवळ प्रोटोटाईप तयार आहे. पण लवकरच जगभरातील गोल्फ कोर्सेसवर ही कार धावताना दिसेल. मर्सिडिज-बेंझचे डिझायनर, डायमलर्स् थिंक अँड अ‍ॅक्ट टँक बिझनेस इनोव्हेशन्स आणि गोल्फ कार्टचे निर्माण करणारी कंपनी गेरिआ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ही कार तयार करण्यात येत आहे. कार्टचे स्पेसिफिकेशन पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.कार्टमध्ये एलईडी हेडलॅम्पचा वापर करण्यात आला आहे.मागच्या बाजूस गोल्फ बॅग ठेवण्यासाठी जागा राहणार.डॅशबोर्डमध्ये इंटेग्रेटेड टचपॅड असणार ज्यामध्ये गोल्फ कोर्सची संपूर्ण लेआऊट, सद्याचे लोकेशन, ईलेक्ट्रॉनिक स्कोअर कार्ड आणि इतर फंक्शन्स असणार.बेंच सीट खाली फ्रीज असेलकारची किंमत अद्याप घोषित केलेली नाही.